यावल शहर व ग्रामीण क्षेत्रात यंदा ही कोरोनाच्या सावटाखाली ९५ सार्वजनिक मंडळांनी केली साद्या पद्धीतीने श्रीगणेशाची केली स्थापना
यावल ( जिल्हा प्रतिनिधी ) अमीर पटेल वीडियो न्यूज़ बघण्यासाठी लिंक वर क्लिक करा शहरासह पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात ९५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने श्री गणेशाची उत्साहात स्थापना केली आहे. कोरोना संसर्गाचे संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमानुसार श्रीगणेशाची स्थापना करण्याचे आदेश दिल्याने कोणत्याही श्रीगणेशच्या मंडळाच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली नसल्याचे पोलिसांनी प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले , मागील वर्षीप्रमाणे यंदा ही कोरोनाच्या सावटात कोणतीही मिरवणुक न काढता यावल शहरात एकुण २४व एक खाजगी तसेच ग्रामीण परिसरात ७१अशा ९५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी या उत्सवात सहभाग घेतले आहे .यावल पोलीस पोलीस स्टेशनच्या शहरासह परिसरात पाच दिवसीय गणेशोत्सव शहरात पाच दिवशीय गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. यावल शहरात २४ सार्वजनिक तर एक खाजगी अशा २५ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून रात्री उशिरापर्यंत श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली आहे. यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या नियमानुसार स्थापना करावयाची असल्याने कोणत्याही मंडळाने मिरवणुकी ...