पोस्ट्स

#patel82news लेबलसह पोस्ट दाखवत आहे

यवतमाळमधील कळंबच्या श्री चिंतामणी मंदिर परिसरात असलेल्या कुंडाच्या आजूबाजूच्या भागातून गंगा अवतरली असल्याची चर्चा झाल्यानं रात्रीपासून दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली आहे.

इमेज
पटेल 82 न्यूज़  मुख्य संपादक:- अनसार पटेल 8180982735 यवतमाळ :  यवतमाळ जिल्ह्यामध्ये कळंब हे विदर्भातील अष्टविनायक आहे. याच श्री चिंतामणी मंदिराच्या परिसरात असलेल्या कुंडाच्या आजूबाजूच्या भागातून गंगा अवतरली असल्याची चर्चा झाल्यानं रात्रीपासून भक्तांची गर्दी श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी झाली आहे. विषयावर भूगर्भ शास्त्रज्ञ सौरभ मोटघरे यवतमाळ शास्त्रज्ञ यांनी आज कळंब चिंतामणी परिसरात पथकासह दाखल झाले.  या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी साठा वाढला म्हणून या भागात पाणी आले आहे, अशी  प्राथमिक माहिती शास्स्त्रज्ञ सौरभ मोटघरे यांनी दिली. नेमकं काय घडलं? कळंबमध्ये श्री चिंतामणी प्राचीन मंदिर आहे. खुद्द भगवान इंद्रानेच या चिंतामणीची स्थापना केली असल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे येथे नेहमी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते. याच ठिकाणी काल सायंकाळी गंगा अवतरली असल्याची चर्चा सुरु झाली. 1995 नंतर 26 वर्षांनंतर मंदिरात गंगा अवतरली असल्याची चर्चा झाल्याने अनेक भागातून भक्त इथं येत आहेत.  चक्रावती नदीकाठी असलेले पवित्र श्रद्ध...

पारस फाटा ते कोळसा गेट पर्यंत चे रोड चे काम होत नसल्याने नागरिकांना करावा लागत आहे नाहक त्रास सहन

बालापुर तालुका पत्रकार  अमोल ढोके patel 82 news कोळासा व मांडोली येथील गावकऱ्यांनी पारस फाटा ते कोळासा गेटपर्यंत या रोडचे काम महानिर्मितीने लवकरात लवकर करावे यासाठी अनेक वेळा निवेदने दिली रास्ता रोको केला,शेवटी आमरण उपोषण सुध्दा केले परंतु महार्निर्मितीने प्रत्येक वेळी वेळ काढू पण करून तात्पुरते आश्वासन दिले आणि आमची समजुत काढली परंतु आता आम्ही सदर रोडचे काम संथ गतीने थातुरमातुर पणे काम सुरू असल्याचा दिखावा करत आहे सदर रोडचे काम जलदगती तात्काळ सुरू न केल्यास आम्ही यांनतर कोणतेही निवेदन किंवा पुर्व सुचना न देता संबंधीत अधिकाऱ्यांना जोडो मारो आंदोलन करणार आहो याचे होणारे सर्व परिणामास महार्निर्मिती जबाबदार राहील

अत्यावश्यक सेवांसाठी निर्बंधात सवलत - कडक निर्बंधांना 1 जून पर्यंत मुदतवाढ; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश. https://youtube.com/channel/UC-W6kxbmEia2MyudOod437A

 https://youtu.be/ai-RPTrM0h4 अकोला ,  दि. 1 5  ( जिमाका)-  जिल्ह्यातील कोविड संसर्ग प्रादुर्भावाला    आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी    जितेंद्र पापळकर यांनी मंगळवार दि.  1  जूनच्या सकाळी सात वाजेपर्यंत कडक निर्बंधाना मुदतवाढीचे आदेश निर्गमित केले आहे. तथापि ,  अत्यावश्यक सेवांचा भाग म्हणून काही बाबींना निर्बंधासह मुभा देण्याचे आदेश जारी केले आहे.   हे आदेश शनिवार दि.   15   रोजीचे  रा त्री 12  वाजेपासुन ते मंगळवार दि.   1 जून चे सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. निर्बंधासह  मुभा देण्यात आलेल्या बाबी याप्रमाणे- अ.क्र. बाब निश्चित करण्‍यात आलेली  वेळ 1 सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने/किराणा/औषधी दुकाने/स्‍वस्‍त धान्‍य दुकाने सकाळी  7 .00 ते  दु.  11 .00 2 भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने( द्वार वितरणासह) सकाळी  7 .00 ते दु.  11 .00 3 दुध व दुग्‍धजन्‍य पदार्थ विक्री ( डेअरी ,  बेकरी ,  कन्फेक्शनरी) (घरपोच  दुधविक्री नियमित वेळेनुसार स...