पोस्ट्स

#akola लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अत्यावश्यक सेवांसाठी निर्बंधात सवलत - कडक निर्बंधांना 1 जून पर्यंत मुदतवाढ; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश. https://youtube.com/channel/UC-W6kxbmEia2MyudOod437A

 https://youtu.be/ai-RPTrM0h4 अकोला ,  दि. 1 5  ( जिमाका)-  जिल्ह्यातील कोविड संसर्ग प्रादुर्भावाला    आटोक्यात आणण्यासाठी जिल्हाधिकारी    जितेंद्र पापळकर यांनी मंगळवार दि.  1  जूनच्या सकाळी सात वाजेपर्यंत कडक निर्बंधाना मुदतवाढीचे आदेश निर्गमित केले आहे. तथापि ,  अत्यावश्यक सेवांचा भाग म्हणून काही बाबींना निर्बंधासह मुभा देण्याचे आदेश जारी केले आहे.   हे आदेश शनिवार दि.   15   रोजीचे  रा त्री 12  वाजेपासुन ते मंगळवार दि.   1 जून चे सकाळी सात वाजेपर्यंत अंमलात राहतील. निर्बंधासह  मुभा देण्यात आलेल्या बाबी याप्रमाणे- अ.क्र. बाब निश्चित करण्‍यात आलेली  वेळ 1 सर्व प्रकारची जीवनावश्यक दुकाने/किराणा/औषधी दुकाने/स्‍वस्‍त धान्‍य दुकाने सकाळी  7 .00 ते  दु.  11 .00 2 भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने( द्वार वितरणासह) सकाळी  7 .00 ते दु.  11 .00 3 दुध व दुग्‍धजन्‍य पदार्थ विक्री ( डेअरी ,  बेकरी ,  कन्फेक्शनरी) (घरपोच  दुधविक्री नियमित वेळेनुसार स...