पोस्ट्स

यावल अमीर पटेल ' लेबलसह पोस्ट दाखवत आहे

यावल फैजपुर रस्त्यावर दोन दुचाकीची धडक : दोन गंभीर

इमेज
दि. ३ अमीर पटेल  यावल : यावल - फैजपूर रस्त्यावर सांगवी जवळील पेट्रोल जवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातात दोघे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले असुन दोघांवर यावल ग्रामिण रूग्णालयात प्रथम उपचार करून त्यांना जळगाव हलविण्यात आले आहे  यावल - फैजपूर रस्त्यावर सांगवी जवळ पेट्रोल पंप आहे या पंपा जवळ गुरूवारी दुपारी दोन वाजेला दुचाकी क्रमांक एम. एच. 15 बी. बी. 88 33 द्वारे छोटू एकलोसिंग बारेला वय 32  रा. रावेर हा यावल कडून फैजपूर कडे जात होता तर दुचाकी क्रमांक एम. एच. 39 एक्स. 0576 द्वारे अब्दुल हफिस अब्दुल हमीद वय 45 रा.मन्यार गली चोपडा हे फैजपूर कडून यावल कडे येत होते दरम्यान दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली या दोघे गंभीर जखमी झाले.  घटनास्थळावरून मार्गस्थ होणार साकळी येथील मेश इंडस्ट्रीचे मालक युनूस मन्सुरी व त्याचे मित्र मंडळींनी तातडीने दोघा गंभीर जखमींना उपचाराकरिता यावल ग्रामिण रूग्णालयात दाखल केले रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी. बारेला, अधिपरीचारिका दिपाली किरंगे, शुभम पाटील, अमोल अडकमोल, सोनाली देशमुख, मानसी उंबरकर,मुराद तडवी,नि...