पोस्ट्स

अमीर पटेल लेबलसह पोस्ट दाखवत आहे

*रावेर विधानसभा अध्यक्ष पदी फैजान शाह*

इमेज
प्रतिनिधि यावल अमीर पटेल माहे नोव्हेंबर२०२१ ते डिसेंबर २०२१ पर्यत युवक काँग्रेस ची ऑनलाईन पद्धतीने सभासद नोंदणी करून जास्तात जास्त युवकांना काँग्रेस पक्षाशी जोडून यावल येथील रेहवासी  फैजान अब्दुल गफ्फार शाह यांना ऑनलाईन तरीके रावेर विधानसभेचा अध्यक्ष घोषित करण्यात आले. २७ ऑक्टोबर २०२१ते २ नोव्हेंबर २०२१- मोनिनेशन दाखल करणे  १२ नोव्हेंबर २०२१ ते २१ डिसेंबर २०२१ - सभासद नोंदणी करणे २० फरवरी २०२२ ते २८ फरवरी २०२२ - स्क्रुटणी ७ मार्च २०२२ 5 वाजता - निकाल या पद्धती ने निवडणूक च्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.ज्यात सर्व उमेदवारांना मिळालेले मतानुसार पदे वितरीत करण्यात आली फैजान अब्दुल गफ्फार शाह - विधानसभाअध्यक्ष  मारुल येथील रेहवसी सय्यद मुदस्सर नझर- विधानसभा उपाध्यक्ष तर फैजपूर येथील रहवासी व माजी विधानसभा अध्यक्ष वसीम जनाब - विधानसभा महासचिव. फैजान शाह हे समाज सेवक अशफाक शाह यांचे लहान भाऊ आहे.निकाल जाहीर होताच यावल शहरात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला व सर्व काँग्रेस चे  नगरसेवक व कार्यकर्ता ने फैजान शाहचा सत्कार केला व ज्यांची खास अपेक्षा...

यावल शहरातील विस्तारित भागातील कामाची चौकशी करीता प प प्रांतांचे नगर पालिकेस पत्र

इमेज
यावल : अमीर पटेल   यावल :नगरपरिषद हद्दीत नविन वस्तीमध्ये होत असलेल्या रस्त्यांचे क्रांकिटीकरणाचे आणि पाईप लाईनचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याची तक्रार प्रांतांकडे करण्यात आली होती तेव्हा या तक्रारीची चौकशी करून कार्यवाही करणेबाबत फैजपूरचे प्रांताधिकारी कैलास कडलग यांनी मुख्याधिकारी यांना पत्र दिले आहे. येथील राजेश कडू महाजन यांनी फैजपूर प्रांताधिकारी ककैलास कडलग यांच्या कडे २४ जानेवारी रोजी तक्रार केली होती यात त्यांनी म्हटले होते की नगर पालिका हद्दीतील पाईप लाईन व रस्त्यांचे क्रांकिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे तेव्हा नविन वस्तीमध्ये केलेल्या रस्त्याच्या क्राँक्रिटीकरणाच्या कामाबाबत आणि पाईप लाईन च्या कामा गुणवत्ता तपासणी करावी व त्याचा अहवाल घेतल्या शिवाय अंतिम बील प्रदान करुन नये, किव्वा ठेकेदारास बील अदा करतांना जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडून रितसर परवानगी घ्यावी असे त्यांनी म्हटले होते तेव्हा नुकतेच फैजपूर भाग उपविभागीय अधिकारी कैलास कडलग यांनी यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांना पत्र देत या तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सुचना केल्या आहेत तेव्हा म्...

ग्रामिण भागातील चर्मकार बांधवांची यावल कृषी उत्पन्न बाजार समिती येथिल बैठक संपन्न दि. १५ अमीर पटेल

इमेज
बैठकिचा विषय असे की, स्थानिक पातळीवर चर्मकार बांधवांच एक मजबूत संघटन असाव आणि हे संघटन संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा प्रचार प्रसार तर करेलच पण त्या पलीकडे जाऊन संघटनेला एक आगळ-वेगळ रूप देण्याचा प्रयत्न होईल, समजावर कुठलेही अत्याचार झाले, त्यावर वाचा फोडण्याच काम संघटने कडून होईल.. बैठकीला हजर असलेले व्यक्ती.. अजय तायडे, रविंद्र  तायडे, भरत तायडे, नरेंद्र तायडे, विजय तायडे, किसन तायडे, अशोक तायडे, संतोष तायडे.. चंदनकर सर आणि मधूकर डोळे प्रमुख उपस्थित होते .

निधन वार्ता *साबिरा बी पटेल*

इमेज
साबिरा  बी रज्जाक पटेल निंभोरा बु ता रावेर येथील मोहम्मदी नगर येथील रहिवासी साबिरा बी रज्जाक पटेल  वय ६० यांचे दि.०४/०२/२०२२ रोजी रात्री १०:०० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले  असून ते  केळी व्यापारी हारून  पटेल व सलीम पटेल यांचे बहिण होत. त्यांची अंत्ययात्रा आज दि.०५/०२/०२२ रोजी  सकाळी ११:००वाजता राहत्या घरून निघेल

दादागिरी करणाऱ्या अवैध सावकाराच्या ताब्यातील टीव्ही,फ्रीज, मोबाईल ईत्यादी मुल्यवान वस्तू तक्रारदारास परत. यावल पोलिसांची सतर्कता.

इमेज
यावल दि.५( अमीर पटेल )अवैध सावकारी प्रकरणात यावल पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या प्रकरणातील यावल शहरातील दादागिरी करणाऱ्या अवैध सावकाराच्या ताब्यातील जप्त केलेला मुद्देमाल यावल न्यायालयाच्या आदेशानुसार टीव्ही,फ्रीज,मोबाईल ईत्यादी मुल्यवान वस्तू तक्रारदारास परत केल्या.या कारवाईमुळे यावल पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.     आर्थिक अडचणीत असलेल्या एका गरीब नागरिकाने यावल शहरातील एका दादागिरी करणाऱ्या अवैध सावकाराकडून 50 हजार रुपये व्याजाने घेतले होते या रकम व्याजापोटी सावकाराने 1 लाख 35 हजार रुपये अव्वाचे व्याज वसूल केल्यावर सुद्धा सावकाराने तारण ठेवलेले टिव्ही,फ्रिज,मोबाईल,परत न करता पुन्हा व्याज वसुलीची धमकी देत होता सावकाराच्या या मनमानी बेकायदेशीर कृत्यास तक्रारदार वैतागला होता त्यामुळे त्यांनी यावल पोलीस स्टेशनला यावल पोलीस स्टेशनला तक्रार केली होती त्यानुसार पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी व त्यांच्या पथकाने चौकशी कारवाई करत सावकाराच्या घरातून वरील वस्तू ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला होता आणि आहे.या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार जप्त मुद्देमाल दहीगाव...

यावल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका समन्वयक किशोर माळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी युवक कांग्रेस सभासद नोंदणी अभियान माजी आमदार माननीय मनीषदादा जैन यांनी केला शुभारंभयावल प्रतिनिधि अमीर पटेल

इमेज
दिनांक 27 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रवादी युवक कांग्रेस तालुका समन्वयक किशोर माळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी युवक कांग्रेस च्या माध्यमातून पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार मनीषदादा जैन यांच्याहस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेस नोंदणी सभासद नोंदणी च्या कार्यक्रमाचा शुभहस्ते नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली यावल शहरातील गारवा हॉटेल येथे सकाळी बारा वाजेला मनीषदादा जैन हे वाढदिवसाच्या निमित्ताने अभिष्टचिंतन व आशीर्वाद देण्यासाठी आले असता याच कार्यक्रमाचे औचित्य साधत त्यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सभासद नोंदणी भरण्याची सुरुवात करत सर्व कार्यकर्त्यांना येत्या येऊ घातलेल्या नगरपालिका, पंचायत समिती ,जि प  निवडणुकीच्या, पार्श्‍वभूमीवर मार्गदर्शन करत या निवडणुकीमध्ये जास्त जास्त संख्येने सभासद नोंदणीचे आवाहन केले व त्याचबरोबर आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीत जास्तीत जास्त संख्येने युवकांना संधी देऊ या संधीचे युवकांनी सोना करावा आमचे मार्गदर्शन व आशीर्वाद नेहमीच सर्व युवावर्गाच्या पाठीशी आहेतच असे सांगत किशोर माळी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आशीर्वाद देत भ...

यावल तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार; यावल पोलीसांनी तीघांना घेतले ताब्यात अमीर पटेल

इमेज
यावल  :  तालुक्यातील  सांगवी खुर्द  गावात राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेतात अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी २६ जानेवारी रोजी दुपारी उघडकी स  आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ांनी   तीन संशयीतांना ताब्यात घेतले असुन यातील दोन संशयीत अल्पवयीन आहेत या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.   सांगवी खुर्द ता.  यावल गावात १५ वर्षीय मुलगी कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवार २६ जानेवारी रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलगी ही शौचालयासाठी गावातील रोडवर एकटी गेली होती. त्यावेळी गावातील दोन अल्पवयीन मुलांनी पीडीत अल्पवयीन मुलीचे तोंड दाबुन शेजारच्या शेतात ओढून नेले. त्याठिकाणी दोघांनी आळीपाळीने अल्पवयीन मुलीवर बळजबरीने अत्याचार केला. कुणाला सांगितले तर ठार मारण्याची धमकी दिली. अल्पवयीन मुलगीने घरी गेल्यावर हा प्रकार नातेवाईकांना सांगितला. अल्पवयीन मुलीसह नातेवाईकांनी यावल पोलीस ठाण्यात रात्री ८ वाजता धाव घेवून संशयित आरोपींविरोधात तक्रार दिली  आहे . पीडीत मुलीच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात ...

यावल येथे एका जवानाने आपल्या राहत्या घरी प्रजाकसत्ताक दिवस साजरा

इमेज
यावल अमीर पटेल २६ जानेवारी शहरातील विस्तारित भागातील आयेशा नगर येथील पंजाब साऊथ वेर्स्टन कमांड  इंडिअन आर्मी मध्ये कार्यरथ सेवा करीत जवान समीर पटेल यांनी आपल्या नविन घराच्चा छतावर ध्वजाच्चा मान सम्माणाने वर्दि घालून सलामी देऊन भारताच्चा ७३ व्या २६ जानेवारी प्रजाकसत्ताक दिवस आपल्या कुटूंबासह उत्साहात साजरा केला

यावल शहरात गावठी पिस्तुल सह एका तरुणाला अटक :यावल पोलिसांची कारवाईयावल प्रतिनिधि अमीर पटेल

इमेज
दि.२ जानेवारी रविवार रोजी यावल फैजपूर रोडवरील अंजली हॉटेल परिसराजवळ गावठी पिस्तुल व काडतूस सह संशयित आरोपीला यावल पोलिसांनी अटक केली आहे. गावठी पिस्तुल सह दिड लाख रुपयांचे मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून यावल पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुमित युवराज घारू ( वय२१) रा. श्रीराम नगर असे अटक केलेले तरुणाचे नाव आहे . पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की यावल फैजपुर रोड वरील होटल अंजली समोर एका पान टपरी जवड संशयित आरोपी सुमित घारू हां गावठी पिस्तौल व जीवंत कारतूस गेहून फिरत असल्याची गोपनीय माहिती यावल पुलिस स्थानक चे पुलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली. यावल पुलिस स्थानकाचे पथक रविवार २ जानेवारी रोजी दुपारी ६.३० वाजेच्चा सुमारास सापळा रचून संशयित आरोपी सुमित घारू याला ताब्यात घेतले त्याची चौकशी केली असता त्याचा जवळ २० हजार रुपये किमतीचा गावठी पिस्तुल एक जिवंत कारतूस आढळून आले. याशिवाय ५५ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि ७० हजार किमतीची ( एमएच१९ डी .पी १८७५ क्रमांकाची दुचाकी असा एकूण १ लाख ४५ हजार रु. किमतीचे मुद्देमाल हस्तगत केला आहे. यावल पोलीस स्थानकाचे पोलीस ...

किनगाव येथे अल्पविनीय मुलीने घेतला गळफास

इमेज
यावल प्रतिनिधि अमीर पटेल  तालुक्यातील किनगाव येथील एका अल्पवयीन मुलीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज घडली असून यावल पोलीसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. किनगाव गावातील ही चौथी घटना आहे  यासंदर्भात पोलीस सुत्राकडून मिळालेली माहिती अशी की आज दि. २८ ऑक्टोंबर रोजी दुपारच्या सुमारास किनगाव ता. यावल येथील राहणारी त्रिशिला अडकमोल (वय १४) इयत्ता ९ वी शिकणारी किनगाव गावातील ग्रामपंचायतीचे उपसरपंच शरद अडकमोल यांची अल्पवयीन मुलगी हीने आपल्या राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे . या अल्पवयीन मुलीची आई बाहेरगावी गेल्या असल्याने ती तिच्चा वडीला सोबत घरी होती. वडील जेवण करून बाहेर गेल्यावर त्रिशिला अडकमोल हि घरात एकटीच होती . तेव्हा काही वेळा बाहेर नाही दिसली नाही हे पाहूण शेजारींनी आवाज दिला मात्र दिने प्रतिसाद न दिल्याने ग्रामस्थानी भिंतीवरून घरात उडी घेतली होती . त्यावेळेस त्रिशिला हीने घराच्चा छतास गळफास घेवून मृत अवस्थेत आढळून आली . यासंदर्भात यावल पोलिसांना खबर दिल्याने . अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे . ...

किनगाव येथे तहसिलदारांचे पीएम किसान खाते हॅक करीत ३८ जणांच्चा नोंदी केल्या म्हणून एका विरुद्ध आयटी अँक्ट गुन्हा दाखल करण्यात आले

इमेज
किनगाव येथे तहसिलदारांचे पीएम किसान खाते हॅक करीत ३८ जणांच्चा नोंदी केल्या म्हणून एका विरुद्ध आयटी अँक्ट गुन्हा दाखल करण्यात आले यावल प्रतिनिधि अमीर पटेल  तालुक्यातील किनगांव येथे एका सेतु सुविधा केंद्र चालकाने यावल तहसीलदारांचे पीएम किसान खाते हँक केले व तब्बल ३८ जणांची नोंदणी त्यात उघड़ झाल्याने जिल्हात खळबळ उडाली आहे .गेल्या काही दिवसा पासून तहसील कार्यालयात पीएम किसान संदर्भात नोंदणी थांबवण्यात आल्या होत्या व तरी देखील ३८ नोंदी झाल्या कशा या बावत   जिल्हा अधिकाऱ्यांनी संशय व्यक्त केला व हा प्रकार निदर्शनास आला तेव्हा या प्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे .    यावल तहसील कार्यालयाचे दिपक शांताराम बाविस्कर यांनी दिलेल्या फर्यादी नुसार तीन वर्षापासून तहसिल कार्यालयात त्यांच्याकडे महसुल सहाय्यक म्हणून कामकाज आहे . व त्या अनुशंगाने ते मागील दोन वर्षापासून पि. एम किसान सम्मान निधि योजनेचे कामकाग पाहत आहे . सदर योजनेत शेतकऱ्यांची नोंदणी करणे (रजिस्टेशन )आधारकार्ड वरील नाव दुरुस्ती करणे , चुकीचे खाते क्र. असल्यास ते दुरुस्ती करणे , शेतकऱ्यांचे शि...

अमीर पटेल जिल्हा रिपोटर- विकास निधिअंतर्गत ग्रामीण रूग्णालय यावल येथे आज कार्डीएक एम्बुलेन्सचे लोकार्पण

इमेज
आज दिनांक १०/०९/२०२१ शुक्रवार रोजी,ग्रामीण रुग्णालय यावल येथे  PATEL 82 NEWS - LINK रावेर-यावल विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा.शिरीषदादा चौधरी  यांच्या स्थानिक विकास निधिअंतर्गत ग्रामीण रूग्णालय यावल येथे आज कार्डीएक एम्बुलेन्सचे लोकार्पण आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जिप गटनेते अप्पासाहेब प्रभाकर सोनवणे, वैदयकीय अधिकारी डी. बी. बारेला,इंटकचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब भगतसिंग पाटील, पस गटनेता शेखरदादा पाटील, युवानेते धनंजयदादा चौधरी,राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रा. मुकेशसर येवले, काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलीलदादा पटेल, काँग्रेस शहराध्यक्ष कदिर खान ,शेतकी संघाचे संचालक अमोल भिरुड, अनिल जंजाळे,जावेद जनाब,हाजी गफ्फार शाह, नईम शेख, नगरसेवक युनूस सेठ, गुलामरसूल मेंबर, समीर मोमीन, समीर खान, अस्लम शेख, मनोहर सोनवणे, इम्रान पहेलवान, सक्लेन शेख, रहेमान खाटीक,अ.जा.जिल्हाउपाध्यक्षा चंद्रकलाताई इंगळे, महेलखेडीच्या सरपंच शरिफाताई तडवी,कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल, मारुळचे सरपंच सय्येद असद, उमेश जावळे, सतीश पाटील, समाधान पाटील, बशीर तडवी, राजू करांड...

सांगवी खुर्द येथील किराणा दुकानाचे अतिक्रमणाच्या वादातुन महिलेची विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न

इमेज
  सांगवी खुर्द येथील किराणा दुकानाचे अतिक्रमणाच्या वादातुन महिलेची विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न अमीर पटेल जिल्हा रिपोटर तालुक्यातील सांगवी येथील अतिक्रमित टपरी पोलीस बंदोबस्तात काढत असतांना टपरीधारक महिलेने विष घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडल्यानंतर गावात खळबळ उडाली होती. यावल ग्रामीण रूग्णालयात महिलेला उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.  भिमाबाई लक्ष्मण पाटील (वय-५५) असे आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे.  याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील सांगवी येथील विठ्ठल रूखमाईचे मंदीराजवळ रविंद्र लक्ष्मण पाटील रा. सांगवी खूर्द यांची लहान किराण्याची टपरी आहे. बाजूला मंदीर असल्यामुळे किर्तन सप्ताह व लग्न समारंभचे कार्यक्रम होत असतात. त्याचप्रमाणे सकाळी आरती होते त्यावेळी दुकानावर गर्दी होत असते. कोरोनाच्या काळाता नियमांचे उल्लंघन केले जात नाही. त्यामुळे स्थानिक रहिवाशी यांनी ग्रामपंचायतीकडे तक्रार केली होती. त्यानुसार ग्रामपंचायतीने किरणादुकान मालक रविंद्र पाटील यांना टपरी हटविण्याबाबत ३ मार्च, १६ मार्च आणि २२ मार्च रोजी अशा तीन नोटासा पाठव...

जिल्हा रिपोटर :-अमीर पटेल कोरपावली ग्रामपंचायतीला कायमचे ग्रामसेवक मिळत नसल्याने गावातील विकास कामे व समस्या कशी सुटणार : सरपंच विलास अडकमोल

इमेज
तालुक्यातील कोरपावली ग्रामपंचायतीला कायमचा ग्रामसेवक मिळावा या मागणीचे निवेदन सरपंच विलास नारायण अडकमोल यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ निलेश पाटील यांच्याकडे दिले असुन लोकप्रतिनिधींना जर नागरीकांच्या समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असलेले ग्रामसेवक मिळत नसेल तर आम्ही काय करावे असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला . दरम्यान कोरपावली तालुका यावल ग्राम पंचायतचे ग्रामसेवक प्रविण सपकाळे यांनी ग्रामपंचायतीच्या गोंधळलेल्या कारभारामुळे तात्काळ बदली करण्यात आली असुन , प्रविण सपकाळे यांच्या बदलीच्या जवळपास दोन महीन्यानंतर ही कोरपावली ग्रामपंचायतीला अद्याप कायमचे ग्रामसेवक मिळत नसल्याने सरपंच , उपसरपंच व त्यांच्या सहकार्यांना गावपातळीवर विकासकामे करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे . दरम्यान या संदर्भात आज कोरपावली ग्रामपंचायतीचे सरपंच विलासा नारायण अडकमोल यांनी आज दिनांक ९ सप्टेंबर रोजी यावल पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ .निलेश शांताराम पाटील यांची भेट घेवुन आपल्या ग्रामपंचायतीला कायम गावाग्रामसेवक नसल्याने गावाच्या विविध विकास कामे करण्यात येत नसल्याने ग्रामपंचा...