पोस्ट्स

PATEL 82 NEWS लेबलसह पोस्ट दाखवत आहे

अकोला एमआयएमचे रेल्वे स्टेशन चौकात भीक मांगो आंदोलन

इमेज
  अकोला एमआयएमचे रेल्वे स्टेशन चौकात भीक मांगो आंदोलन अकोला(आसिफ खान) गेल्या काही महिन्यांपासून अकोला एमआयएमच्या वतीने अकोला आरटीओ कार्यालयात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात विविध आंदोलने करण्यात येत आहेत, या पार्श्वभूमीवर अकोला एमआयएमने अकोला आरटीओ कार्यालयात रेल्वे स्टेशन चौकात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराविरोधात भीक मागून आंदोलन सुरू केले. 28 डिसेंबर रोजी नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात ही जमा रक्कम परिवहन मंत्र्यांना सादर केली जाणार आहे.

राजमाता जिजाऊ और स्वामी विवेकानंद जी की जयंती मनाई गई

इमेज
भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया की और से फोरम के केंद्रीय अध्यक्ष अय्यूब भाई कच्छी जी की उपस्थिति में फोरम के बामनी कार्यलय में राजमाता जिजाऊ और स्वामी विवेकानंद जी की जयंती मनाई गई। भारतीय ऑल मीडिया सुरक्षा फोरम ऑफ इंडिया इस संगठन के माध्यम से भारत के हर महापुरुषों की जयंती नियमित मनाई जाती है। हर धर्म के हर जाति के महापुरुष को पढ़ना हर व्यक्ति के लिए जरूरी है। महापुरुषों को याद कर उनकी फोटो पर माला अर्पण कर देना यह जयंती मनाने का उद्देश नहीं है बल्कि उन महापुरूषों की जीवन शैली को पढ़ कर उसे अपने जीवन में उतारना यही एक मात्र उद्देश जयंती मनाने का होता है ऐसे फोरम के केंद्रीय अध्यक्ष अय्यूब भाई कच्छी जी ने जयंती के उपलक्ष में कहा। इसी के साथ और भी मान्यवरो स्वामी विवेकानंद जी की और राजमाता जिजाऊ की जीवन शैली पर प्रकाश डाला। इस समय फोरम के केंद्रीय अध्यक्ष अय्युब भाई कच्छी, केंद्रीय अध्यक्ष महिला विभाग राजविंदर कौर शेरगिल, विदर्भ अध्यक्ष महिला विभाग किरण सालवी, केन्द्रीय उपाध्यक्ष प्रगति भोसले,महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष नेहा सखदेव, जिला अध्यक्ष चंद्रपुर दिव्यांग वि...

नव्या व्हॅरिएंटनं सर्वांच्या जीवाला घोर

इमेज
मुंबई : संपूर्ण जगात सध्या कोरोनाचंच थैमान पाहायला मिळत आहे. एकिकडे कोरोनाच्या लाटा थोपवणारे आपण कधी पुन्हा एकदा या विषाणूच्या विळख्यात अडकलो आहोत याचा अंदाजही आला नाही. दर दिवशी कोरोना (Corona) रुग्णांचा आकडा मोठ्या पटीनं वाढत चालला आहे. त्यामध्येच आता एका नव्या व्हॅरिएंटच्या संसर्गाची माहिती समोर आली आहे.  Omicron पेक्षाही हा व्हॅरिएंट अधिक वेगानं पसरत असल्याची भीतीही व्यक्त करण्यात येत आहे.  फ्रांसमधील मेरसिली मध्ये 12 जणांमध्ये हा नवा व्हॅरिएंट आढळला. नोव्हेंबर महिन्याच्य़ा मध्यावर हे नागरिक कॅमरुनहून परतले होते. ज्यानंतर त्यांची विमानतळावरील कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती.  सुरुवातीला या 12 जणांना ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्याचं म्हटलं गेलं होतं.  पुढे जीनोम सिक्वेंसिंगमध्ये त्या 12 जणांमध्ये एका नव्या व्हॅरिएंटचं निरीक्षण केलं गेलं. यामध्ये व्हायरसच्या स्पाईक प्रोटीनवर 46 म्युटेशन झालेले तिथे ओमायक्रॉनमध्ये फक्त 32 म्युटेशन आढळले.  परिणामी हा नवा व्हॅरिएंट ओमायक्रॉनहूनही अधिक वेगानं पसरण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.   नव्या व्हॅ...

डोंबिवलीकर प्रवाशाची दिल्ली एअरपोर्टला केलेली करोना टेस्ट पॉझिटिव्ह; पुन्हा चिंता वाढली !

इमेज
डोंबिवली :  दक्षिण अफ्रिकेच्या केपटाऊन शहरातून आलेल्या एका प्रवाशाला करोनाची लागण झाल्याची आरोग्य विभागाच्या तपासणीत स्पष्ट झाले आहे. या रुग्णाचे नमुने मुंबई येथे जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार असून त्याला ओमिक्रॉन व्हेरिएंटची लागण झाली आहे का? हे अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होऊ शकणार आहे. पण यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. राज्यात पुन्हा एकदा संसर्ग वााढून लॉकडाऊन होईल का? अशा चर्चांना आता उधाण आलं आहे. या रुग्णाच्या भावाचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून त्याच्या कुटुंबाची तपासणी उद्या केली जाणार असल्याचे महापालिकेच्या विभागाच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले आहे. अधिक माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन येथून २४ नोव्हेंबर रोजी दिल्ली आणि तेथून मुंबईला आलेल्या डोंबिवलीकर प्रवाशाची दिल्ली एअरपोर्टला केलेली करोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्याने आपल्या नातेवाईकांना फोन करून याची कल्पना दिली होती.यामुळे त्याचे कुटूंबीय नातेवाइकांच्या घरी शिफ्ट झाले होते तर तो एकटाच घरी विलगीकरनात राहत होता. त्याला ताप येऊ लागल्याने त्याची करोना टेस्ट केली असता कर...

AIMIM में किया प्रवेश

इमेज
दिनांक 10/10/2021 बरोज़ इतवार को खैर मोहम्मद प्लॉट के अकोला शहर mim कार्याकारी अध्यक्ष जनाब मो.मुस्तफा इनके कार्यलय पर अकोला म.न.पा. चुनाव 2022 को लेकर इच्छुक उम्मीदवारो से चर्चा की गई और पार्टी मे गंगानगर और खैर मोहम्मद प्लॉट के कई युवाओं ने प्रवेश किया जिस मे शहर कार्याकारी अध्यक्ष मो.मुस्तफा युवा कार्याकारी अध्यक्ष इमरान खान रब्बानी,शहर महासचिव चाँद खान,शहर महासचिव तनवीर खान,शहर सचिव मो. इलियास,वहतुक शहर अध्यक्ष मो.अतीक,सचिव मुशरफ खान, सचिव अब्दुल नासिर,रियाज़ खान,राज भाई ,साहसचिव उजैर खान,सय्यद आरिफ अली,सतीश मिसाड़,सुनील वंखाड़े,सुशील सिरसाट, विवेक तायडे,शेख.हमज़ा,सकलाइन अहमद,मो.जुनेद,अनवेज़ अब्दुल, मो.जुबेर,फैज़ान हुसैन,मो. शोएब,ओसामा खान,सोहेल कुरैशी,सोहेल अहमद,मो.अमीर तेली,मो.समीर,मो.उबैद असलम कच्ची इस तरहा अनेक लोग मौजूद थे...

अकोला वाहतूक पोलिसांनी गांधीगिरी सुरू करीत त्यांना गुलाबपुष्प देवून नियमांचे पालन करण्याबाबत विनंती केली जात आहे.

इमेज
ही न्यूज़ पण पहा लिंक वर क्लिक करा अकोला : अकोला शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी पोलिस विभागासह अनेक सामाजिक संस्था व संघटनांनी वेळोवेळी प्रयत्न केले. मात्र, वाहतुकीचे नियम आमच्यासाठी नाहीच, अशा आवेशात वागणाऱ्या अकोलेकरांनी नियम पाळयचे नाही, असेच ठरविलेले आहे. अशा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी गांधीगिरी सुरू करीत त्यांना गुलाबपुष्प देवून नियमांचे पालन करण्याबाबत विनंती केली जात आहे. सन उत्सवाचा काळ असल्याने शहरातील रस्त्यांवर गर्दी वाढली आहे. वाहन चालकांसोबत जिल्ह्यातून सर्वदूरवरून येणारे नागरिक पायी बाजारपेठ व मुख्य रस्त्याने गर्दी करताना दिसत आहे. अशा परिस्थितीत वाहतुकीचा खोळंबा होऊ नये म्हणून वाहतूक नियंत्रण शाखेने सन उत्सवच्या अनुशांघाने गजबजलेल्या व गर्दीच्या मुख्य चौकात पायी पेट्रोलिंगला सुरुवात केली आहे. पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या निर्देशांवये शहरातील मुख्य चौकामध्ये व गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणारे वाहन चालक याचेवर कायदेशीर कारवाई केली जात आहे. त्यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेकडून गर्दीच्या ठिकाणी मुख्य चौका चौकात ...

दुधानी डोहात बुड़ुन युवकाचा करुण अंत

इमेज
न्यूज़ चैनल साठी लिंक पातूर (जि. अकोला) : तालुक्यातील पातूर शहरापासून अंदाजे १५ किमी अंतरावर असलेल्या धोदानी धबधबदा येथील डोहात एका युवकाचा बुडून करून अंत झाल्याची घटना घडली आहे. प्रज्वल ऊर्फ चिकू यशवंत तेलगोटे (वय २४, रा.कमलानगर, बायपास अकोला) असे मृताचे नाव आहे. पातूर तालुक्यातील अकोला-वाशीम रोडपासून गोंधळवाडी फाट्यापासून अंदाजे 6 किमी अंतरावर असलेल्या धोदानी धबधबा येथे पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात. रविवारी अकोला येथील तेलगोटे परिवार देखील इतर पर्यटकांप्रमाणे धोदानी धबधबा येथे आले. त्यांनी इथे आल्यावर हौशीने फोटो काढले. निसर्गाचा आनंद घेतला व जेवण करून घरी परत निघाले होते. पण, काळाला काही औरच मंजूर होते. तेलगोटे परिवारातील एक युवक परिवारासोबत घरी परतत असताना मामाला गरमी होत असल्यामुळे तोंडावर पाणी मारतो असे सांगून धबधब्याच्या काठावर तोंड धुण्यासाठी गेला. यावेळी तोल जाऊन डोहात पडला व खाली असलेल्या खडकावर आढळल्याने त्याचा मृत्यू झाला. सदर युवक डोहात पडल्यावर सुमारे २० मिनिटं होऊन सुद्धा वर आला नसल्याने स्थानिक युवकांनी शोध घेणे सुरू केले असता तब्बल चार तासांनंतर सदर युवक...

यवतमाळमधील कळंबच्या श्री चिंतामणी मंदिर परिसरात असलेल्या कुंडाच्या आजूबाजूच्या भागातून गंगा अवतरली असल्याची चर्चा झाल्यानं रात्रीपासून दर्शनासाठी भक्तांची गर्दी झाली आहे.

इमेज
पटेल 82 न्यूज़  मुख्य संपादक:- अनसार पटेल 8180982735 यवतमाळ :  यवतमाळ जिल्ह्यामध्ये कळंब हे विदर्भातील अष्टविनायक आहे. याच श्री चिंतामणी मंदिराच्या परिसरात असलेल्या कुंडाच्या आजूबाजूच्या भागातून गंगा अवतरली असल्याची चर्चा झाल्यानं रात्रीपासून भक्तांची गर्दी श्री चिंतामणीच्या दर्शनासाठी झाली आहे. विषयावर भूगर्भ शास्त्रज्ञ सौरभ मोटघरे यवतमाळ शास्त्रज्ञ यांनी आज कळंब चिंतामणी परिसरात पथकासह दाखल झाले.  या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. त्यामुळे भूगर्भातील पाणी साठा वाढला म्हणून या भागात पाणी आले आहे, अशी  प्राथमिक माहिती शास्स्त्रज्ञ सौरभ मोटघरे यांनी दिली. नेमकं काय घडलं? कळंबमध्ये श्री चिंतामणी प्राचीन मंदिर आहे. खुद्द भगवान इंद्रानेच या चिंतामणीची स्थापना केली असल्याची अख्यायिका आहे. त्यामुळे येथे नेहमी भक्तांची मांदियाळी पाहायला मिळते. याच ठिकाणी काल सायंकाळी गंगा अवतरली असल्याची चर्चा सुरु झाली. 1995 नंतर 26 वर्षांनंतर मंदिरात गंगा अवतरली असल्याची चर्चा झाल्याने अनेक भागातून भक्त इथं येत आहेत.  चक्रावती नदीकाठी असलेले पवित्र श्रद्ध...

अकोला के रिधोरा के पास भीषण अपघात

इमेज

जनपद सीतापुर के तहसील महमूदाबाद में समाजवादी व्यापार सभा के द्वारा निकाली गई कैंडल मार्च यात्रा

इमेज
ब्रेकिंग न्यूज़ न्यूज़ लिंक जनपद सीतापुर के तहसील महमूदाबाद में समाजवादी व्यापार सभा के द्वारा निकाली गई कैंडल मार्च यात्रा . और मनीष गुप्ता को दी गई भावपूर्ण श्रद्धांजलि महमूदाबाद#मनीष_गुप्ता_हम_शर्मिंदा_है_तेरे_कातिल_जिंदा_है. समाजवादी व्यापार सभा महमूदाबाद सीतापुर   के  नेतृत्व में सैंकड़ों व्यापारीयो के साथ  गोरखपुर में हुए व्यापारी मनीष गुप्ता कानपुर  हत्याकांड के विरोध में कैंडल मार्च निकालकर विरोध प्रदर्शन एवं 2 मिनट का मौन रखकर उनको विनम्र श्रद्धांजलि अर्पित की  गई  इस कार्यक्रम में निम्न लोग उपस्थित रहे ऋषिराज जिला अध्यक्ष,डॉक्टर प्रतीक सिंह जिला कोषाध्यक्ष आशीष पोरवाल नगर अध्यक्ष अमित गुप्ता नगर उपाध्यक्ष सौरभ,अधिकांश, अभिषेक,विनीत,साकेंद्र,प्रवीण इत्यादि समाजवादी व्यापारी उपस्थित रहेl अमित कुमार गुप्ता तहसील रिपोर्टर

मोठा निर्णय: नवरात्री पासून राज्यातील मंदिरे, प्रार्थना स्थळे खुली होणार, तर 4 ऑक्टोबर पासून शाळेची घंटा वाजणार

इमेज
  मोठा निर्णय: नवरात्री पासून राज्यातील मंदिरे, प्रार्थना स्थळे खुली होणार;तर 4 ऑक्टोबर पासून शाळेची घंटा वाजणार असेच ताज्या घडामोडी बघण्यासाठी आमच्या न्यूज चैनल ला सबस्क्राईब करा लिंक वर क्लिक करा मुंबई: कोविड  संकटात राज्यातील मंदिरे दीड वर्ष पासून बंद आहेत.आता मात्र परिस्थिती पूर्व पदावर येत आहे. यासाठी नवरात्रीच्या पहिल्या दिवशीपासून म्हणजे ७ ऑक्टोबर पासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थना स्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला आहे.       यासंदर्भात मुख्यमंत्री म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा सामना केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल करीत आलो आहोत. सध्या कोरोनाच्या रुग्ण संख्येमध्ये उतार येत असला तरी आपल्याला अधिक सावध राहावे लागेल. धार्मिक स्थळे भक्तांसाठी खुली केली असली तरी त्याठिकाणी आरोग्याच्या नियमांचे पालन झालेच पाहिजे. चेहऱ्यावर मास्क, सुरक्षित अंतर, जंतुनाशकाचा वापर हा झालाच पाहिजे. धा...

ब्रैकिंग न्यूज़ PATEL 82 NEWS

इमेज
आनंद सिटी गुजरात मे लगी भीषण आग

प्रभाग क्रमांक 16 जेतवण नगर व हैदर पुरा खदान या भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वे करून तात्काळ मदत जाहीर करावी या मागणीचे निवेदन मा. उप जिल्हाधकारी साहेब यांना आज सादर......

इमेज
प्रभाग क्रमांक 16 जेतवण नगर व हैदर पुरा खदान या भागातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सर्वे करून तात्काळ मदत जाहीर करावी या मागणीचे निवेदन मा. उप जिल्हाधकारी साहेब यांना आज  सादर......  ...आज दिनांक 28/7/2021 रोजी मा. उप जिल्हाधिकारी साहेब यांना प्रभाग क्रमांक 16 जेतवण नगर व हैदर पुरा खदान या भागात 21/07/2021 रोजी आलेल्या महाभयंकर पुरामुळे या परिसरातील नागरिकांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, प्रशासनाच्या वतीने या भागाचा सर्वे हा थातुर मातुर  करण्यात आला, मोजक्याच  घरांचे पंचनामे करण्यात आले आहे, इतर घरांचे पंचनामे अद्याप बाकी आहेत, इतर घरांचे पंचनामे लवकरात लवकर करावे व त्यांना तात्काळ मदत जाहीर करावी व याच प्रभागातील बराचश्या नागरिकांना घरकुलांचा सुद्धा लाभ मिळालेला नाही या बाबीचेही निवेदन आजच्या पाच सहा महिने अगोदर मा.आयुक्त साहेब अकोला यांना देण्यात आले होते, या संपूर्ण बाबीचा विचार करून तात्काळ मदत व कारवाई करावी या मागणीचे निवेदन युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हा कोषाध्यक्ष धनराज बागडे यांनी माननीय उप जिल्हाधिकारी साहेब यांना...

*महंगाई गरीब जनता के लिए कोढ़ में खाज का काम कर रही है- रुक्क्षमणी कुमारी*

इमेज
PATEL 82 NEWS  चौमू से मोहम्मद उस्मान की रिपोर्ट महंगाई गरीब जनता के लिए कोढ़ में खाज का काम कर रही है- रुक्क्षमणी कुमारी केंद्र सरकार की नीतियों के कारण आज देश में प्रत्येक वस्तु के दाम आसमान छू रहे हैं। इसे लेकर ऑल इंडिया प्रोफेशनल कॉन्ग्रेस राजस्थान के तत्वावधान में शनिवार को सिविल लाइन से 22 गोदाम पेट्रोल पंप सेट *जन आक्रोश यात्रा* निकाली गई। यात्रा में प्रताप सिंह खाचरियावास मंत्री परिवहन विभाग, राजीव अरोड़ा तथा रुक्क्षमणी कुमारी ने सैकड़ों कार्यकर्ताओं की उपस्थिति में केंद्र सरकार के द्वारा देश में जो महंगाई वृद्धि कर रखी है उसका विरोध साईकिल रैली निकालकर किया गया। इस अवसर पर रूक्क्ष्मणि कुमारी ने कहा कि आज देश में केंद्र सरकार की गलत नीतियों के कारण रोजमर्रा की चीजों के दामों में बेतहाशा वृद्धि हुई, है वही पेट्रो उत्पादों के दामों में वृद्धि से हर वस्तु महंगी हो रही है। केंद्र सरकार को चाहिए रसोई गैस, डीजल व पेट्रोल के दाम अभिलंब कम करें, महंगाई ने आमजन का जीना भी दुश्वार कर दिया है। एक तरफ कोरोना का प्रकोप दूसरी तरफ बढ़ती महंगाई गरीब जनता के लिए कोढ़ में खाज का ...