पोस्ट्स

अमीर पटेल - जिल्हा रिपोटर लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गटविकास अधिकाऱ्यांना प्रहार जनशक्तीचे निवेदन अपंग कल्याणसाठीचा निधि 5% खर्च करा

इमेज
  गटविकास अधिकाऱ्यांना प्रहार जनशक्तीचे निवेदन अपंग कल्याणसाठीचा  निधि 5% खर्च करा   यावल प्रतिनिधि अमीर पटेल  न्यूज बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा ← यावल तालुक्यातील ग्रामपंचायतीमधे अपंग कल्याणसाठीचा 5 टक्के खर्च करा असा इशारा प्रहार जनशक्ति ने केला आहे . यावल तालुक्यातील कोण कोणत्या  ग्रामपंचायतीमध्ये 2019 ते 2021 या वर्षात अपंग कल्याणसाठीचा 5 टक्के निधि कसा खर्च झाला किंवा नाही याची संपुर्ण माहिती मिळावी . ज्या ग्रामपंचायतीना हा निधि खर्च केला नसेल त्यांनी येत्या 15 दिवसांत अपंग कल्याणसाठीचा निधि खर्च केल्याची माहिती लेखी स्वरूपात द्यावी . व अपंगाना विना अट घरकूल मंजूर करून देणे , समाज कल्याण मार्फत 5 टक्के निधि किंवा इतर योजना यांचा लाभ मिळत नसल्याने सर्व अपंग बांधव या लाभापासून वंचित आहे . तरी त्यांना लवकरच न्याय मिळावा . असे गटविकास अधिकाऱ्यांना प्रहार जनशक्तीचे  रावेर यावल विधानसभा क्षेत्र प्रमुख  शेख अलीम शेख , यावल शहराअध्यक्ष तुकाराम रघुनाथ बारी , अध्यक्ष सुभाष दगडू सोनवणे , गोकुळ पुंडलिक कोळी युवा अध्यक्ष सागर भागवत तायडे , अपंगक्रा...

यावल चोपडा रस्त्यावर दुचाकिस अज्ञान वाहनाची धडक

इमेज
यावल प्रतिनिधि :- अमीर पटेल यावल चोपडा रस्त्यावर दुचाकिस अज्ञान वाहनाची धडक दुखदायक घटना सोमवार रोजी  रात्री 9 वाजता अंकलेश्वर बत्हानपुर राज्यमार्गावर सागळी जवळच्चा भारत तोल नाक्या समोर एका दुचाकिस अज्ञान वाहनाने धडक दिली   मयत तरुणाचे नाव (रोहित अरुण कोळी ) वय 24 राहणार  इंद्रानगर साकळी रहिवासी असून रात्री 9 वाजेच्चा सुमारास साकळी येथून  दुचाकी क्र.MH14-ZN-2685 किनगावकडे जात होता यादरम्यान अज्ञान वाहनाने जोरदार धडक दिली अपघाताचा  माहिती पडतात साकळी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली . दिपक पाटील, सचीन चौधरी , नुतन बडगुजर , यांनी तातडीने मृतदेह यावल रुग्णालयात आणला या संदर्भात यावल पोलिसांना माहिती देण्यात आली तेव्हा यावलचे पोलीस निरिक्षक सुधिर पाटील यांनी तातडीने नाकाबंदीचे आदेश दिले तेव्हा अज्ञान वाहनाचे शोध  हवलदार चंद्रकांत पाटील , हवलदार संजय देवरे , हवलदार सिकंदर तडवी , हवलदार राहुल चौधरी , तेव्हा अज्ञान कारणीभूत वाहन कुठेच सापडला नाही . तर या संदर्भात यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले