ब्रेकिंग न्यूज - एजाज खान
ब्रेकिंग न्यूज
मंगरुळपीर तालुक्यातील शिवनी येथे स्विफ्ट डिझायर डिव्हायडर वरून पलटी गाडी क्रमांक एम एच 37 79 39 सदर गाडीही मगरूपीर येथील हिरडे यांची आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही आहे पोलीस घटनास्थळी दाखल परंतु गाडीचा ड्रायव्हर घटनास्थळावरून पसार
https://www.youtube.com/watch?v=ZH1TVoYLGCM&feature=youtu.be
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा