PATEL 82 NEWS यावल न्यूज़ AMIR PATEL REPORTER
यावल येथील चिखली बु" येथील ज्ञानेश्वर सोपान तायडे यांची कांग्रेस सेवा फाउंडेशनच्चा जिल्हा सचिव पदी यांची निवड करण्यात आली आहे जिल्हा अध्यक्ष जलिल सत्तार पटेल यांनी शिफारस दिल्यानुसार कोरपावलीचे सरपंच विलास अडकमोल यांनी नियुक्ती पत्र देऊन निवड केली आहे,
ज्ञानेश्वर तायडे यांच्या निवडि बद्दल कांग्रेस जिल्हाअध्यक्ष अडवेकेट. संदीप पाटील आमदार शिरिष चौधरी . जिल्हा परिषद गटनेते प्रभाकर जोनवणे . जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील युवानेते धनंजय चौधरी पंचायत समिती गटनेते शेखर पाटील. कोरपावलीचे सामाजीक कार्यकर्ते मुख्तार पटेल तालुका महिला कांग्रेस तालुकाध्यक्षा विवरे ग्रापच्चा सदस्या मनीषा पाचपांडे जळगाव जिल्हा अनुसूचित जाती विभाग काँग्रेस विभाग उपाध्यक्षा चंद्रकला ताई इंगळे काँग्रेस सेवा फाऊंडेशन च्चा जिल्हा उपाध्यक्षा । मिनाक्षी जावरे मनीषा पाटील , जिल्हा सचिव काँग्रेस अनिसा पटेल , यावल तालुका अध्यक्ष अभय महाजन , एरंडोल तालुका अध्यक्ष जुनेद पटेल भुसावळ तालुका अध्यक्ष इज्जु पिंजारी शहराध्यक्ष नईम शेख , तालुका उपाध्यक्ष अय्युब खान आदीनि अभिनंद केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा