गटविकास अधिकाऱ्यांना प्रहार जनशक्तीचे निवेदन अपंग कल्याणसाठीचा निधि 5% खर्च करा

 गटविकास अधिकाऱ्यांना प्रहार जनशक्तीचे निवेदन अपंग कल्याणसाठीचा  निधि 5% खर्च करा  

यावल प्रतिनिधि अमीर पटेल 

न्यूज बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

यावल तालुक्यातील ग्रामपंचायतीमधे अपंग कल्याणसाठीचा 5 टक्के खर्च करा असा इशारा प्रहार जनशक्ति ने केला आहे .

यावल तालुक्यातील कोण कोणत्या  ग्रामपंचायतीमध्ये 2019 ते 2021 या वर्षात अपंग कल्याणसाठीचा 5 टक्के निधि कसा खर्च झाला किंवा नाही याची संपुर्ण माहिती मिळावी .

ज्या ग्रामपंचायतीना हा निधि खर्च केला नसेल त्यांनी येत्या 15 दिवसांत अपंग कल्याणसाठीचा निधि खर्च केल्याची माहिती लेखी स्वरूपात द्यावी .

व अपंगाना विना अट घरकूल मंजूर करून देणे , समाज कल्याण मार्फत 5 टक्के निधि किंवा इतर योजना यांचा लाभ मिळत नसल्याने सर्व अपंग बांधव या लाभापासून वंचित आहे . तरी त्यांना लवकरच न्याय मिळावा . असे गटविकास अधिकाऱ्यांना प्रहार जनशक्तीचे  रावेर यावल विधानसभा क्षेत्र प्रमुख  शेख अलीम शेख , यावल शहराअध्यक्ष तुकाराम रघुनाथ बारी , अध्यक्ष सुभाष दगडू सोनवणे , गोकुळ पुंडलिक कोळी

युवा अध्यक्ष सागर भागवत तायडे , अपंगक्रांती प्रहार अध्यक्ष सुनिल प्रभाकर सपकाळे

उपाध्यक्ष नंदलाल प्रेमचंद  जावरे योगेश दिलीप कोळी  ,भरत कुदंन कोळी ,गणेश ज्ञानदेव पाटील , हर्षल प्रल्हाद सपकाळे ' मुकेश सुभाष पाटील यांनी अन्यथा प्रहार जनशक्ती तर्फे आंदोलनाचा इशारा केला आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?