जिल्हा रिपोटर -अमीर पटेल

जिल्हा रिपोर्टर - अमीर पटेल
💐जळगाव जिल्ह्यातील  नशिराबाद जवळील सिमेंट फॅक्टरी जवळ राष्ट्रीय महामार्ग क्र.6 चे चौपदरीकरणचे काम पूर्ण झाले असून तिथं 15 सप्टेंबर पासून टोल घेतला जाणार असून त्यात जळगाव जिल्ह्यातील स्थनिकांना टोल मध्ये 100% सूट द्या अशी महत्वाची मागणी  प्रदेश काँग्रेस सेवा फौंडेशनचे जळगाव ग्रामीण  जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांची केंद्रीय वाहतूक रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी, तथा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प प्रमुख चंद्रकांत सिन्हा यांच्याकडे केली आहे सदर निवेदनात त्यांनी पुढे म्हटले आहे की राज्यातील बऱ्याच टोलनाक्यावर संबंधित टोल असलेल्या परिसर व जिल्ह्यातील स्थानिक लोकांना आणि राहिवाशीयांना 100% टोल माफी असून त्याच पद्धतीचा अवलंब जळगाव जिल्ह्यात व्हावा अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून वेक्त करण्यात येत आहे सर्व प्रकारच्या थ्री व्हीलर, विविध सामाजिक संस्थांच्या उपक्रमात सहभागी असणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सर्व प्रकारच्या रुग्णवाहिका, सर्व प्रकारच्या अध्यात्मिक पदयात्रा व त्यात असलेल्या वाहनांना तसेच स्थानिक रोजगार कमी असल्याने जे सुशक्षित बेरोजगार जे रिक्षा किंवा इतर प्रवासी भाड्याने किंवा खाजगी भाडयाने वाहन चालऊन त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चलवतात अशा वाहनधारकांना पोलीस ,आरोग्य, महसूल, सहित इतर शासकीय वाहनांना आणि राजकीय पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वाहनांना पूर्णपणे टोलमाफ करावा अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते कोरपावली गावचे माजी सरपंच तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा फौंडेशनचे जळगाव जिल्हाध्यक्ष जलील सत्तार पटेल यांनी केंद्रीय वाहतूक रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी, तथा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प प्रमुख चंद्रकांत सिन्हा यांच्याकडे केली आहे. सदर ही मागणी मान्य न झाल्यास त्रिव आंदोलन छेडणार असल्याचे जलील पटेल यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले 💐आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?