साबिया सैफ़ी ला न्याय द्या

बलात्कार करणारेला फाशीची शिक्षा होवावी अशी मागणी

व बलात्कार करणारेला फाशीची शिक्षा होवावी अशी मन्ग्नी
आज दि:-17.09.2021 रोजी राष्ट्रय मुस्लिम मोर्चा व बहुजन कारानती मोर्चा तर्फे यावल येथे करण्यात आली  या वेळी राष्ट्रय मुस्लिम मोर्चाचे तालुकाध्यक्ष अशफाक शाह व सर्व सदसय उपस्थीत होते..
1 अशफाक शाह 
2 नावेद शैख
3 दानिश पटेल 
4 राजु पटेल 
5 अजय साळुंके 
6 आफ्ताब शाह
7 तुफेल शैख
8 दानिश शैख
9 शैख लुकमान 
10 शैख शहीद 
11 सलमान सय्येद
उपस्थीत होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?