प्रहार जनशक्ती तर्फे भव्य सत्कार कार्यक्रम जिल्हा रिपोटर- अमीर पटेल

प्रहार जनशक्ती पार्टी चे युवक जिल्हाध्यक्ष अविनाश दादा पाटील व रावेर यावल विधानसभा क्षेत्र प्रमुख अलीम शेख वारीस फाउंडेशन अध्यक्ष महंमद हकीम प्रहार पार्टीचे आरोग्यसेवक निजाम शेख यांच्या खानापूर शहरातील अल्पसंख्यांक युवकाकडून सत्कार करण्यात आले व या कार्यक्रमामध्ये उपस्थित होते यावल शहर चे समाज सेवा शेर खान भाई व खानापूर शहरातील समाजसेवक छोटू भाई व त्यांचे सहकारी मित्र मंडळ यांनी जाहीर सत्कार केला व कार्यक्रमामध्ये युवक जिल्हाध्यक्ष अविनाश दादा पाटील यांनी मार्गदर्शन केले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रभाग क्रमांक एक नायगांव परिसर से बड़ी खबर

महेलखेडीच्या उपसरपंच पदी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक तायडे यांची बिनविरोध निवड