नशिराबाद येथे गोळीबार एक जण ठार , एक जखमी
नशिराबाद येथील उड्डानपुला जवळ गोळीबारात गोळीबार झाल्याची घटना मंगळवारी 21 सप्टेंबर रोजी सध्याकाळी 6 . 45 वाजेच्चा सुमारास घडली . असल्याची माहिती मिळाली आहे . या घटनेत प्राथमिक माहितीतून एक ठार , तर एक जण जखमी झाला असून परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे .
या बाबत माहिती अशी भुसावळ येथील खुनाच्चा खटल्यामधील खून झालेल्या धम्म सुरळकर बंधु वय २० असलेल्या दोन संशयित आरोपिंना मंगळवारी जामिन मिळाला होता .
जामिन मिळाल्यानतर भुसावळला दुचाकिने परत येत असतांना त्यांना अज्ञान मारेकऱ्यांनी रोखले . त्याच वेळी त्याच्यावर अज्ञान मारेकऱ्यांनी चोपरने आणि बंदुकिने हल्ला चढवत त्यांना जिवे ठार मारण्याच्चा प्रयत्न केला .
यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहे .
घरनास्थळी उपविभागीय अधिकारी सोमनाथ वाघचौरे पोहचले आहे मारेकरांचा तपास पोलीस करीत आहे .
Bhut bura hua
उत्तर द्याहटवा