प्रहार जनशक्तीचे तहसिलदारांना निवेदन धान्य खरेदी केद्रावरील नोंद केलेल्या नोदी रद्द करा

 प्रहार जनशक्तीचे तहसिलदारांना निवेदन  धान्य खरेदी केद्रावरील नोंद केलेल्या नोदी  रद्द करा


यावल प्रतिनिधि अमीर पटेल 


यावल तालुक्यातील शेतकऱ्यांचे आनलाईन फिकपेरे नोंदनि करण्यात येत असून शासनाने त्याची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढवलेली आहे  तरी असून तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांचे  उतारे ऑनलाईन अपडेट झालेले नसून धान्य खरेदी केंद्राच्या नाव नोंदणीला परवानगी रद्द करून सर्वांचे उतारे ऑनलाईन अपडेट झाल्याची खात्री करूनच नोंदणी करावे ,

यावल येथे शासनकिय नियंत्रणाखाली पुन्हा सुरु करावी , आधिच झालेल्या शेतकरी या पासून वंचित राहू नये असे या निवेदनास  प्रहार जनशक्तीचे रावेर व यावल  तालुका विधानसभा क्षेत्र प्रमुख शेख अलीम शेख रफिक , आरोग्य सेवक  शेख निजाम ,अध्यक्ष सुभाष दगडू सोनवणे  , शे . आ अध्यक्ष  गोकुळ पुडलिक कोळी , उपाअध्यक्ष नंदलाल प्रेमचंद जावरे , सरचिटणीस नितीन रामचंद्र सपकाळे ,     युवा अध्यक्ष सागर भागवत तायडे , भरत कुंदन कोळी , हमिद इतबार तडवी , कबीर निजाम तडवी , हमिद बशीर तडवी , मो. हाकिम मो. यादव  ,  यांनी निवेदनास म्हटले आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?