युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांच्यावर खोटे गुन्हे दाखल प्रकरणी तहसीलदार यांना निवेदन
बालापुर तालुका पत्रकारhttps://youtube.com/c/PATEL82NEWS
आज दि: २२/०९/२०२१ रोजी बाळापुर तहसील येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ मोहोड यांचा वर राजकीय सूडबुद्धीने दाखल करण्यात आलेले खोटे ॲट्रॉसिटी चे गुन्हे जिल्हा परिषदेच्या ऐन निवडणुकीच्या काळात विरोधकांना
पराभवाची धास्ती असल्यामुळे जुने शाळेचे प्रकरण राजकीय दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .
पराभवाची धास्ती असल्यामुळे जुने शाळेचे प्रकरण राजकीय दबाव टाकून खोटे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत .
त्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अकोला जिल्हाध्यक्ष संग्राम भैया गावंडे व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बाळापूर तालुकाध्यक्ष विक्की दांदळे यांच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बाळापुर तालुका उपाध्यक्ष मंगेश मालोकार यांच्या नेतृत्वात आज बाळापुर येथे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले . त्या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे बहुसंख्य कार्यकर्ते तसेच वाडेगाव पंचायत समितीचे उमेदवार बब्बु भाई, प्रणव तायडे, अंकुश म्हैसने, पंकज घोगरे ,अक्षय ढोरे, रजनीकांत हागे, निलेश टेकाडे, सुमित घाटोळ ,दत्ता आखरे, प्रकाश सोळंके सागर ढाकरे शेख उस्मान पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा