यावल मोरधरण जलपुजनाचा कार्यक्रम प्रारंभ

न्यूज़ बघण्यासाठी लिंक का क्लिक करा👉जिल्हा रिपोर्टर -अमीर पटेल
आज मोरधरण येथे जलपूजनाचा कार्यक्रम यावल रावेरचे लोकप्रिय आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून संपन्न झाला  यावेळी जिप गटनेते प्रभाकरअप्पा सोनवणे, मसाकाचे चेअरमन शरददादा महाजन, नरेंद्र नारखेडे, धनंजय चौधरी, लीलाधरसेठ चौधरी, शेखर पाटील, जलील पटेल,जावेद जनाब, नितीन चौधरी, महेश राणे, सरफराज तडवी, मारुळ सरपंच सैय्यद असद, आदी पदाधिकारी कार्यकर्ते न्हावी, मारुळ, हिंगोणा, हंबर्डी, भलोद, सांगवी, गावातील शेतकरी बंधू उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?