शुक्रवार जळगाव येथे भ्रष्टाचार विरोधी जण प्रणीत अण्णा हजारे आंदोलनाची बैठक 1
जेष्ठ समाजसेवक तथा संस्थापक अध्यक्ष अण्णा हजारे प्रणित प भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन न्यासच्चा जळगाव जिल्हा संघटनेची पुर्नरबांधनी करण्यात येणार आहे . या साठी शुक्रवार २६ नोव्हेंबर रोजी जळगाव येथे बैठक आयोजन करण्यात आली आहे.
भ्रष्टाचार विरोधी जन आदोलन न्याय तथा निरिक्षक तथा सरचिटणिस अशोक सब्बन यांच्या उपस्थित व मार्गदर्शनाखाली शुक्रवार दि.२६ नोव्हेंबर रोजी दुपारी ठिक १ वाजता जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे . या बैठकित जिल्हा , तालुका व शहर कार्यकारणीची नविन बांधणी करण्यासाठी कार्यकत्यांची निवड करूण मान्यतासाठी केद्रिय कार्यलयाकडे पाठवण्यात येणार आहे . तरी जळगाव जिल्ह्यातील सर्व प्रमाणिक चारित्र्य संपन्न त्यागी निस्पृह सामाजिक बांधिल केची जाणीव असलेल्या व समाज कार्यासाठी वेळ देवू इच्छूक कार्यकत्यांनी या बैठकीत उपस्थित राहावे असे आव्हान जिल्हा संघटक सुरेश पाटील यांनी केले आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा