तालुका अध्यक्ष राष्ट्रीय मुस्लीम मोर्चा यांच्या वतीने हजरत टिपू सुल्तान यांची जयती साजरी करण्यात आली

यावल येथील आयेशा नगर या भागात शेरा चौक मध्ये टिपू सुल्तान जयंती साजरी करण्यात आली  या वेळी टिपू सेनाचे तालुका अध्यक्ष व राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे तालुका अध्यक्ष अशपाक शाह यांच्चा हस्ते टिपू सुल्तान यांची प्रतिमाला पुष्पारण करण्यात आले. तसेच गोड प्रसात वाटप करण्यांत आले हे कार्यक्रमचे आयोजन शेरा चौक येथे करण्यात आला होता . जुनेद शाह
अबरार शेख
मोईन पटेल
युनूस खान
जुनेद खान
शाहबुद्दीन शेख
रमिज पटेल
 जावेद पटेल 
मजिब खान
फरदिन पटेल
छोटू पटेल
शोएब पटेल 
अल्तमश खान 
आणि सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रभाग क्रमांक एक नायगांव परिसर से बड़ी खबर

महेलखेडीच्या उपसरपंच पदी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक तायडे यांची बिनविरोध निवड