यावल येथे भारतीय जनता पार्टी तर्फे भारतीय सविधान गौरव रथाचे स्वागत .
यावल शहरात भारतीय जनता पार्टीचे वतीने भारतीय सविधान गौरव रथाचे स्वागत भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष व माजी विद्यमान नगर सेवक उमेश फेगडे , यांच्चा हस्ते करण्यात आले.
तेव्हा आई हॉस्पिटलचे संचालक तथा नगरसेवक डॉ. कुंदन फेकडे
भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष डाॅ. निलेश गडे, अनुसुचित जमातिचे जिल्हा सरचिटणीस नागेश्वर साळवे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रितेश बारी, शहरा उपाध्यक्ष योगेश चौधरी, शहर सरचिटणीस परेश श्रावंगी, भाजपा अनुसुचित जमातीचे तालुका अध्यक्ष अनिल डांबरे, सागर लोहार,मनोज बारी यांच्या सह शहरातील नागरिक व पक्षाचे पदअधिकारी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा