*यावल तालुका व शहर काँग्रेस कमिटी*तर्फे संविधान दिवस साजरा करण्यात आला


 यावल शहरात भारतीय सविधान दिवस साजरा करण्यात आला .
तसेच भाजप केंद्रातील सरकारचा पेट्रोल डिझेल किमतींवर विरोधात प्रदेश काँग्रेस कमिटीचे *अध्यक्ष नानासाहेब पटोले* यांनी पुकारलेले *जनजागरण अभियानाची* सुरुवात यावल येथून *प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष दादा* चौधरी यांच्या हस्ते झाली. सोबत गटनेते  जि.प.जळगांव तथा तालुकाध्यक्ष *मा.प्रभाकर आप्पा सोनवणे* , जिल्हाध्यक्ष इंटक *मा.भगतसिंग बापु पाटील* , *शहराध्यक्ष कदिर खान,* नगरसेवक रसुल शेठ,नगरसेवक मनोहर ,समिर खान,समिर मोमिन, तालुका उपाध्यक्ष सतिश आबा, हाजी गफफार शाह, जि.उपाध्यक्ष चंद्रकलाताई इंगळे,महिंद्र ससाणे सर ,अल्पसंख्याक शहराध्यक्ष रहेमान भाई, एस एफ अध्यक्ष नईम शेख, विनोद पाटील, विक्की गजरे, अययुब भाई, अदी कार्यकर्ता उपस्थित होते.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

महेलखेडीच्या उपसरपंच पदी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक तायडे यांची बिनविरोध निवड

मोठा निर्णय: नवरात्री पासून राज्यातील मंदिरे, प्रार्थना स्थळे खुली होणार, तर 4 ऑक्टोबर पासून शाळेची घंटा वाजणार

यावल तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि अनधिकृत वाहतूक.1 डंपर आणि 1 ट्रॅक्टर पकडले.यावल प्रतिनिधि अमीर पटेल