अल्पवयिन मुलीचा विनयभंग संशायित पोलिसांच्चा अटकेत

तालुक्यातील साकळी येथील बारा वर्षिय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना आज उघडकिला आली आहे .
याप्रकरणी यावल पोलीसांनी संशयिताला अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
याबाबत वृत्त असे की , तालुक्यातील साकळी येथील रहिवासी व मुळ मध्य प्रदेशात राहणारी अदिवासी कुटुबांतील बारा वर्षिय बालिकेचा विनयभंग केल्याची घटना आज दुपारी उघडकिस आली आहे .
या घटनेचे एकच खळबळ उडाली आहे
या घटनेचे संशयित आरोपी' सखाराम उर्फ अक्रम मानसिंग भिलाला (रा. वराड सिम ता. भुसावळ) अटक करून त्यांच्यावर बाल लैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दरम्यान फर्यादित माझी बारा वर्षिय अल्पवयिन तिच्या बहिणी सोबत शेतात गेली असतांना . त्याठिकाणी सखाराम उफ्र अक्रम मानसिंग भिल याने माझ्या बहिणीस शेतात ओढत कपाशीच्चा शेतात नेऊन विनयभंग केला .
या प्रकरणी पिडीतेच्चा भावाने यावल पोलीस स्थानकात सखाराम उर्फ उक्रम भिल याच्या विरुद्ध पोक्सो कायद्याअतंर्गत गुन्हा दाखल केला आहे .
आरोपी सखाराम उर्फ अक्रम भिल याला अटक करण्यात आले आहे .
पुढिल तपास उपनिरिक्षक विनोद खांडबहाले करीत आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि अनधिकृत वाहतूक.1 डंपर आणि 1 ट्रॅक्टर पकडले.यावल प्रतिनिधि अमीर पटेल

महेलखेडीच्या उपसरपंच पदी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक तायडे यांची बिनविरोध निवड

एरंडोलच्या उच्चशिक्षित विवाहितेचा 20 लाखासाठी शारिरीक, मानसिक छळपती, सासू, सासरा, दीर, चुलतसासू-सासरा यांचेविरूध्द पोलिसांत तक्रार दाखल-संताप