२६/११ मुंबई भांड हल्यांच्चा शहिदांना कार्तल सोसायटी तर्फे श्रद्धांजली
२६/११ मुंबई भांड हल्ला: 26 नोव्हेंबर २००८.. हा मुंबई आणि संपूर्ण देशाला हादरवणारा दिवस आहे. काही दहशतवाद्यांनी मुंबई वेठीस धरली होती. या घटनेला आज १३वर्ष पूर्ण झाली आहेत. या दहशतवादी हल्ल्यात जवळपास १६६ लोक मृत्यूमुखी पडले होते,
तर ३०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्याच्या कटू आठवणी मात्र प्रत्येक हिंदुस्तानी कधीच विसरु शकणार नाही. आज संपूर्ण देश दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली देण्यात आले
यावल येथील खिरणीपुरा भागातील कर्तल एज्युकेशनल अँड वेलफेअर सोसायटी तर्फे दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या शैनिकनना श्रद्धांजली अर्पण करण्यात आलीव दुवा पाठ करण्यात आले.त्या वेळी कर्तलं सोसायटी चे अध्यक्ष व समाज सेवक अश्फाक अब्दुल गफ्फार शाह सोबत इद्रिस खान,शेख असलम,शेख तहुर खान,शेख रिझवान,कल्लू भाई.इस्माईल खान,हकीम खान,रेहान खान,अझहर खान,आदी व स्थानिक रहिवासी मोती संख्यात उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा