यावल नगर परिषदेचे विकास कामे ठप्प : नाव मोठे दर्शन खोटेयावल प्रतिनिधि अमीर पटेल
शहरातील विस्तारित भागात प्रभाग क्र ३ रज़ा नगर हा आजी माजी नगराध्यक्ष यांचा वार्ड सुद्धा असून येथील नागरिकांना नगरपालिकेत जावे लागत असल्यात हि बाब अत्यंत नित्यांची आहे . तसेच भारतामध्ये क्र. ४ स्थानी पटकवलेल्या यावल शहर स्वच्छ अभियान मध्ये राष्ट्रपती पुरस्कारीत असून नाव मोठे दर्शन खोटे अशी परिस्थिती यावल शहराची आहे तरी वार्ड क्र. तीनचे नगराध्यक्ष यांच्चा वार्डामध्ये घाणीचे समराज्य पसरले असून त्यात भागात डुकरांचा हाऊदोस वाडलेला असून घराबोहती गटारी नसून साचलेल्या सांडपाण्याच्चा डोहामध्ये मलेरियासारखे आजाराचे डास उपत्ती वाढलेली असून वाड्यातील संपुर्ण नागरिक त्रासलेली आहे . तरी यांचा बंदोबस्त न झाल्यास वार्डातील नागरिक उपोषणात बसण्याच्चा तयारित आहे अन्यता विस्तारित वर नमूद केलेले कामे न झाल्यास व वाड्यातील रोगराई पसरल्यास सर्वस्वी जवाबदारी नगरपरिषदेची राहिल . आणि नगरपरिषदने नळ कनेक्शनसाठी अगऊ पैसे घेवून ही सुद्धा नळ कनेक्शन दिले तरी सुद्धा पाण्याची सोय उपलब्ध झाली नाही व ६ ,६५० रुपये नगरपरिषदेने घेऊन नागरिकांना ४, ६५० रुपयाची पावती देण्यात आली नगरिकांचे उरलेले २००० कोणाच्चा खिशात गेले हि सुद्धा चौकशी करण्यात यावी अशी मागणी यावल तालुका भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष रज्जाक शकूर पटेल . नगराध्यक्ष अभिमन्यु चौधरी यांना निवेदन दिले आहे आरिफ खान ,
कमा पटेल, डॉ जाहिर पटेल
आरिफ पटेल ,
मुस्ताक पटेल
सोहेल पटेल ,
रईस पटेल
तौसिफ पटेल
आमिन पटेल
लक्ष्मीबाई पारधे
यांच्या सह्या आहेत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा