युवा पत्रकार अमीर पटेल यांचा मन्यार बिरादरीतर्फे सन्मान प्रतिनिधी | यावल

यावल,जि. जळगाव- 
यावल येथील युवा पत्रकार अमीर पटेल यांनी पत्रकारितेत उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल त्यांचा जळगाव जिल्हा मन्यार बिरादरीतर्फे नुकताच सन्मान करण्यात आला.

पद्मश्री डॉ.भवरलाल जैन यांच्या जन्मदिनानिमित्त मन्यार बिरादरीतर्फे 

अध्यक्ष फारुख शेख , व पूर्व संध्याला त्यांना मुंबई ऊर्दू कारवाचे अध्यक्ष फरिद अहमद , जळगाव जिल्ह्याचे महापौर श्री. जयश्री महाजन,एजाज मलिख व जिल्ह्याचे पत्रकार बांधव उपस्थित मान्यवरांच्चा हस्ते प्रमाणपत्र व पेन देवून सन्मानित करण्यात आले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?