यावल अमीर पटेल
२६ जानेवारी शहरातील विस्तारित भागातील आयेशा नगर येथील पंजाब साऊथ वेर्स्टन कमांड इंडिअन आर्मी मध्ये कार्यरथ सेवा करीत जवान समीर पटेल यांनी आपल्या नविन घराच्चा छतावर ध्वजाच्चा मान सम्माणाने वर्दि घालून सलामी देऊन भारताच्चा ७३ व्या २६ जानेवारी प्रजाकसत्ताक दिवस आपल्या कुटूंबासह उत्साहात साजरा केला
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा