यावल प्रतिनिधि अमीर पटेल जळगावचे पोलिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने रावेरचे पोलिस निरिक्षक यांची नुक्तीच बदली करण्यात आले आहे दहिगाव येथे महापुरुषाचे पोस्टर विटंबना प्रकरणी तत्कालीन पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांची बदली करण्यात आले होते . कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य देणार यावल पोलिस स्थानकात पद रिक्त होते. आता त्याच्या जागेवर नविन रूजू झालेले पोलिस निरिक्षक प्रादिप ठाकूर यांनी पदभार स्विकारला आहे .
आयपीएस महिला पोलीस अधिकाऱ्याचा दणका. यावल दि.७ येथील डॉ.जाकिर हुसेन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता १० वी परीक्षा केंद्र आहे या परीक्षा केंद्रात आज दि. ७ रोजी फैजपूर उपविभाग आयपीएस अधिकारी तथा सहाय्यक महिला पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांना परीक्षा केंद्रात कॉपी सुरू असल्याचा प्रकार आढळून आल्याने त्यांनी शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांना पुढील कार्यवाही बाबत सूचना दिल्याने धनके यांनी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला.आयपीएस महिला पोलीस अधिकाऱ्याच्या या कायदेशीर दणक्यामुळे शिक्षण क्षेत्रात,राजकारणासह लोकप्रतिनिधीमध्ये मोठी खळबळ उडाली. प्रभारी गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांनी यावल पोस्टला फिर्याद दिली की यावल तालुक्यातील सर्व शाळा,ज्युनियर कॉलेज यांचे कामकाजावर नियंत्रण माझे दैनंदिन कर्तव्य आहे. सध्या माध्यमीक विद्यालय १० वी वर्गाची मुख्य वार्षीक परीक्षा सूरू आहे. सदर परीक्षा केंद्रावर विद्यार्थी परीक्षेच्या दरम्यान पेपर सोडवितांना विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे गैरप्रकारांचा अवलंब करू नये ( कॉपी वगैरे ) याकरीत...
यावल प्रतिनिधि अमीर पटेल शहरातील विस्तारित भागातील कामे सुरु असतांना डांबरीकरण व कॉगरेटी करण कटार इत्यादी विकास कामे सुरु असतांना संबंधित नगरपरिषदेचे अधिकार्यांचे व लोक प्रतिनिधि ? नगरपरिषदेने बांधलेले डॉ. अब्दूल कलाम व्यापारी संकूल शापिंग या मध्ये रहदारी रस्याची दनदनीय अवस्था पाहण्यासारखी आहे? व्यापारी शॉपींग संकूल येथे जाण्यासाठी रस्त्याची अवस्था व तुरलेले ठापे हे दीड वर्षापासून तुटलेले आहे . दि. १४ गुरुवार सकाळी ११ वाजता एका मालवाहतूक गाडी या खड्यात जावून आधळली आहे तरी नगरपरिषद व लोकप्रतिनिधी या ढापे तुलेले वर डोळे झाक करत आहे तरी या ढाप्यावर नगरपरिषद दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न ? नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा