ग्रामिण भागातील चर्मकार बांधवांची यावल कृषी उत्पन्न बाजार समिती येथिल बैठक संपन्न दि. १५ अमीर पटेल

बैठकिचा विषय असे की, स्थानिक पातळीवर चर्मकार बांधवांच एक मजबूत संघटन असाव आणि हे संघटन संत शिरोमणी रोहिदास महाराज यांचा प्रचार प्रसार तर करेलच पण त्या पलीकडे जाऊन संघटनेला एक आगळ-वेगळ रूप देण्याचा प्रयत्न होईल, समजावर कुठलेही अत्याचार झाले, त्यावर वाचा फोडण्याच काम संघटने कडून होईल..
बैठकीला हजर असलेले व्यक्ती..
अजय तायडे, रविंद्र  तायडे, भरत तायडे, नरेंद्र तायडे, विजय तायडे, किसन तायडे, अशोक तायडे, संतोष तायडे..
चंदनकर सर आणि मधूकर डोळे प्रमुख उपस्थित होते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?