चोरांचा बंदोबस्त करा अथवा तीव्र स्वरूपाचे आंदोलन... चा इशारा प्रहार जनशक्ती पार्टी ने आज दिला आहे
जळगाव अमीर पटेल
रावेर तालुक्यातील चीनावल परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतमालाची व संसाधांची होत असलेली चोरी व जाळपोळ करण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे या प्रकरावर्ती आडा बसवा अन्यथा प्रहार जनशक्ती पक्ष तीव्र स्वरूपाचे आंदोलन करेल असे आव्हान आज निवेदनाद्वारे रावेर तहसील कार्यालय या ठिकाणी केलें याला जबाबदार प्रशासन असेल सदर बाबतीत या बदल चे निवेदन आज तहसीलदार मॅडम यांना दिले..*
शेतकरी वर्ग अहोरात्र आपल्या घामाने शेती सिंचित आहे आणि कष्टाची भाकर खात आहे corona चे संकट डोक्यावर असून पण शेतकरी जोमाने काम करतं आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला हाथ भार लावत आहे अश्या परिस्थितीत शेतकरी आपला माल उघड्यावर्ती ठेवून आपल्या शेतमालाचा सट्टा लावत असून अश्या परिस्थिती मध्ये जर शेतकरी वर्गाचा माल आणि संसाधनांची हानी काही गुंड प्रवृत्तीचे लोक करीत असतील तर त्यांना त्वरित आळा घाला नाहीतर आजचे निवेदन उद्याच्या आंदोलन मध्ये बदल करेल असा ठोक इशारा आज प्रहार जनशक्ती पार्टी रावेर शहर यांनी दिला
या ठिकाणी उपस्थीत
*श्री राजेन्द्र रामदास महाजन*
जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पार्टी
*श्री सुरेश चींधू पाटिल*
जिल्हाध्यक्ष शेतकरी आघाडी प्रहार जनशक्ती पार्टी
*श्री अविनाश पाटिल*
युवक जिल्हाध्यक्ष प्रहार जनशक्ती पार्टी
*श्री गनेश भाऊ बोरसे*
जिल्हा उपाध्यक्ष प्रहार जनशक्ती
*राजेन्द्र प्रकाश पाटिल ( तालुका उपाध्यक्ष प्रहार) मच्छिंद्र कोळी(तालुका सचिव प्रहार) मनोज वरणकर(शहर उपाध्यक्ष) महेश सोनवणे , प्रदीप महाजन आदी प्रहार परिवार उपस्थीत होत
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा