निधन वार्ता *साबिरा बी पटेल*
साबिरा बी रज्जाक पटेल
निंभोरा बु ता रावेर येथील मोहम्मदी नगर येथील रहिवासी साबिरा बी रज्जाक पटेल वय ६० यांचे दि.०४/०२/२०२२ रोजी रात्री १०:०० वाजता अल्पशा आजाराने निधन झाले असून ते केळी व्यापारी हारून पटेल व सलीम पटेल यांचे बहिण होत. त्यांची अंत्ययात्रा आज दि.०५/०२/०२२ रोजी सकाळी
११:००वाजता राहत्या घरून निघेल
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा