दिनांक 29/11/2022 रोजी शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे केलेली कार्यवाही

दिनांक 29/11/2022 रोजी शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला येथे केलेली कार्यवाही



आसिफ खान

शहरातील सायलेन्सरव्दारे फटाके फोडणा-या बुलेट वाहन तसेच विनापरवानगी वाहनात बदल करणाऱ्या मोडिफिकेशन करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्याकरीता विशेष मोहीम राबवुन शहरातील रस्त्यावर फटाके फोडणा-या बुलेट वाहन तसेच मॉडिफिकेशन केलेले वाहनांचा शोध घेवुन 11 वाहनांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात आली. असुन 11,500/- रुपये दंड वसूल करण्यात आला आहे 

सदरची मोहीम ही दररोज राबविण्यात येणार आहे,  त्यामुळे कर्कश आवाज कारणारे सायलेन्सर लावून फिरणाऱ्या वाहन चालकांना सतर्क राहण्याचा इशारा शहर वाहतूक नियंत्रण शाखे तर्फे देण्यात आला आहे. तरी वाहन चालकांनी नियमाचे पालन करूनच वाहन चालविणे असेआवाहन पोलीस निरिक्षक विलास पाटील, शहर वाहतुक नियंत्रण शाखा अकोला यांचे कडुन करण्यात येते .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रभाग क्रमांक एक नायगांव परिसर से बड़ी खबर

महेलखेडीच्या उपसरपंच पदी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक तायडे यांची बिनविरोध निवड