अकोला के टावर चौक स्थित मेहता कार डेकोरेशन में लगी आग आग लगने का कारण शॉर्ट सर्किट बताया जा रहा है फायर ब्रिगेड के एक इंजन द्वारा आग पर काबू पा ली गई है माली नुकसान होने की संभावना है अकोला से सैयद निजाम के साथ अज़ीम शेख़ की खास रिपोर्ट
यावल तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि अनधिकृत वाहतूक.1 डंपर आणि 1 ट्रॅक्टर पकडले.यावल प्रतिनिधि अमीर पटेल
दि.4 डिसेंबर यावल तालुक्यात अंजाळे शिवारात काल दि.2 रोजी सर्कल आणि तलाठी यांनी संयुक्त कारवाई करीत 3 ब्रास खडीने भरलेले डंपर,आणि एक ब्रास डबर भरलेले ट्रॅक्टर अवैध अनाधिकृत कोणतेही परमिट न काढताना वाहतूक करताना आढळून आल्याने पकडल्याने मोठी खळबळ उडाली आहे.महसूल कर्मचार्यांनी पकडलेले हे दोघं वाहन मात्र एका अधिकाऱ्याने सोडून देण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कायदेशीर पळवाटा शोधल्या.याबाबत प्रांताधिकारी कैलास कडलक चौकशीअंती संबंधितांवर काय कारवाई करणार याकडे सुद्धा संपूर्ण तालुक्याचे लक्ष वेधून आहे. यावल तहसील कार्यक्षेत्रात तापी नदी किनारपट्टी परिसरात अवैध गौण खनिज उत्खनन करून खडी,गिट्टी,मुरूम,डबर, दगडाचा बारीक किस काही क्रशर चालक अवैध रित्या तसेच नाम मात्र परमिट काढून वाजवी पेक्षा जास्त प्रमाणात गौण खनिज उत्खनन करून दर महिन्याला कोट्यवधी रुपयांची कमाई करून घेत आहेत यात काही क्रशरवाले 30 हजार रुपया पासून तर 50 हजार रुपये मासिक हप्ता कोणाला देतात?आणि यांच्यावर कारवाई का होत नाही?याबाबत तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असले तरी काल दि. 2 ...

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा