अवकाळी वादळ पावसाचा कहर;बाबूजी महाराज मंदिर टिन शेडवर निंबाचे झाडं पडून अंदाजे ३० ते ४० व्यक्ती दबले!
अवकाळी वादळ पावसाचा कहर;बाबूजी महाराज मंदिर टिन शेडवर निंबाचे झाडं पडून अंदाजे ३० ते ४० व्यक्ती दबले! एकाचा मृत्यू मृत्यूची संख्या वाढण्याची शक्यता! बाळापूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर ( आसिफ खान ) पारस गावात मोठे नुकसान, बाबूजी महाराज मंदिरातील टिन शेडवर निंबाचे झाडं पडून अंदाजे ३० ते ४० व्यक्ती टिन शेड खाली दबले असून १०,१२ जणांना बाहेर काढण्यात यश तर एकाचा मृत्यू आणखी जखमी व मृतक असल्याची शक्यता बाबूजी महाराज मंदिरात आरती सुरु असताना आज 9 एप्रिल रोजी सायंकाळची घटना जखमीना वाचण्यासाठी घटनास्थळी उपविभागीय अधिकारी, बाळापूर पोलीस, तहसीलदार, पारस औष्णिक विद्युत केंद्रातील अग्निशमन दल घटनास्थळी दाखल अनेक नेते प्रकाश तायडे घटनास्थळी दाखल असून जखमींना रुग्णालयात पाठवत आहेत. एका तासापासून गावात लाईन बंद असल्यामुळे जखमींना टिन शेड खालून काढण्यासाठी गावकऱ्यांचे शर्तीचे प्रयत्न सुरु असून यामध्ये तीन सेट खाली दबून ७ मृत्यू, १४ रेफर बाळापूर उपविभागीय अधिकारी डॉ. रामेश्वर पुरी यांनी नुकत...