सौ.किरण उज्वल बामनेट यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उत्तर मंडळ (अध्यक्ष)पदी नियुक्ती.
सौ.किरण उज्वल बामनेट यांची भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उत्तर मंडळ (अध्यक्ष)पदी नियुक्ती.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा उत्तर मंडळ अध्यक्ष पदी सौ.किरण उज्वल बामनेट यांची नियुक्ती.खासदार मा.श्री संजय भाऊ धोत्रे,भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार मा.श्री रणधीर भाऊ सावरकर,आमदार मा.श्री गोवर्धन जी शर्मा,विधान परिषद आमदार मा.श्री वसंतभाऊ खंडेलवाल,अकोला पश्चिम निवडणूक प्रभारी मा.श्री विजय भाऊ अग्रवाल.अकोला ग्रामीण अध्यक्ष मा.श्री किशोर काका मांगटे पाटील.महानगर अध्यक्ष मा.श्री जयंतभाऊ मसने.मा श्री,अनुपभाऊ धोत्रे,मा.श्री अनुप भैय्या शर्मा,मा.श्री राजेंद्रजी गिरी,मा.श्री देवाशिषजी काकड मा.श्री राजेशजी चौधरी,श्री उमेश गुजर.यांच्या मार्गदर्शनाखाली तथा.मा.सौ सुहासिनी ताई धोत्रे,मा सौ. मंजुषाताई सावरकर.मा.सौ अर्चनाताई मसने,मा.सौ.सुनिता ताई अग्रवाल,मा.सौ.चंदाताई शर्मा,मा सौ.अनिताताई चौधरी,मा.सौ.आरतीताई घोगलिया.यांचे आशीर्वादा ने व उपस्थिती मध्ये.
(भारतीय जनता महिला मोर्चा उत्तर मंडळ अध्यक्ष.पदी) नियुक्ती झाली. सौ किरण उज्वल बामनेट यांनी.सर्व प्रथम नेत्यांचे आभार तसेच व खूप खूप धन्यवाद मांडले.पक्षाने टाकलेल्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊ देणार नाही व पक्षातर्फे जी कोणती माझ्याकडे जबाबदारी दिली ती मी विश्वासाने पार पाळीन..असा विश्वास व्यक्त केला देशप्रेम,समाजसेवा,व पक्षनिष्ठा हे भाव ठेवून कठोर परिश्रम घेतल्यास पक्ष किती मोठी संधी देऊ शकतो.असा संदेश सर्व महिला व कार्यकर्त्यांना दिला...
(अकोला से आसिफ खान 9096963094)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा