पोलीस निरीक्षक पदी आयपिएस आशित कांबळे यांची स्वीकारला पदभार

यावल प्रतिनिधि अमीर पटेल

यावल पोलीस स्थानकात १५ महिन्यापासून कार्यकरत असलेले पो. नि. सुधिर पाटील यांची विनंती वरून नाशिक येथे बदली झाली त्यांच्चा रिक्त झालेल्या जागेवर पो. नि. म्हणून परिक्षाविधीन (आयपिएस ) अधिकारी आशित कांबळे यांनी पदभार स्विकारले .

यावेळी त्यांनी विविध विषयांवर पत्रकारांशी बोलतांना सांगीतले की , आपण आपल्या कार्यक्षेत्रात बेशिस्तपणा, व गुन्हेगारी , शेतकऱ्यांच्चा पिक नासाडिचा प्रश्न , वाढलेल्या अवैध धंद्यांच्चा बिमोड करणार असूण ही अवैध धंदे कायमची बंद व्हावी असे आपले प्रयत्न राहणार आहे . त्याच बरोबर बेशिस्त झालेल्या शहरातील मुख्य बाजार पेठेतील वाहतुकीस शिस्त लावणार असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रभाग क्रमांक एक नायगांव परिसर से बड़ी खबर

महेलखेडीच्या उपसरपंच पदी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक तायडे यांची बिनविरोध निवड