यावल चोपडा रस्त्यावर दुचाकिस अज्ञान वाहनाची धडक

यावल प्रतिनिधि :- अमीर पटेल
यावल चोपडा रस्त्यावर दुचाकिस अज्ञान वाहनाची धडक
दुखदायक घटना सोमवार रोजी  रात्री 9 वाजता अंकलेश्वर बत्हानपुर राज्यमार्गावर सागळी जवळच्चा भारत तोल नाक्या समोर एका दुचाकिस अज्ञान वाहनाने धडक दिली  
मयत तरुणाचे नाव (रोहित अरुण कोळी ) वय 24 राहणार  इंद्रानगर साकळी रहिवासी असून रात्री 9 वाजेच्चा सुमारास साकळी येथून  दुचाकी क्र.MH14-ZN-2685 किनगावकडे जात होता यादरम्यान अज्ञान वाहनाने जोरदार धडक दिली अपघाताचा  माहिती पडतात साकळी गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली . दिपक पाटील, सचीन चौधरी , नुतन बडगुजर , यांनी तातडीने मृतदेह यावल रुग्णालयात आणला या संदर्भात यावल पोलिसांना माहिती देण्यात आली तेव्हा यावलचे पोलीस निरिक्षक सुधिर पाटील यांनी तातडीने नाकाबंदीचे आदेश दिले तेव्हा अज्ञान वाहनाचे शोध  हवलदार चंद्रकांत पाटील , हवलदार संजय देवरे , हवलदार सिकंदर तडवी , हवलदार राहुल चौधरी , तेव्हा अज्ञान कारणीभूत वाहन कुठेच सापडला नाही .
तर या संदर्भात यावल पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आले

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रभाग क्रमांक एक नायगांव परिसर से बड़ी खबर

महेलखेडीच्या उपसरपंच पदी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक तायडे यांची बिनविरोध निवड