अकोला येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करताना शशिकांत चोपडे नगरसेवक प्रभाग क्रमांक 9
अकोला येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करताना शशिकांत चोपडे नगरसेवक प्रभाग क्रमांक 9
काल रात्री झालेल्याअतिवृष्टीमुळे प्रभागा क्र 9 मध्ये ज्ञानेश्र्वर नगर या भागात 12 फुटी भिंत मोठ्या नालात पडली यात काही जिव हानी झाली नाही फडके नगर, गुलजारपूरा सोबतच संपूर्ण प्रभागात झालेल्या नुकसानीचे शिवसेना नगरसेवक शशीकांत वामनराव चोपडे तर्फे पाहणी केली व आयुक्त निमा अरोरा यांना या गंभिर स्थिती चे सर्व फोटो विडिओ पण पाठवले नगरसेवक,शशीकांत वामनराव चोपडे यांनी आपल्या वार्ड मधे जाऊन पाहणी केली
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा