आयपीएस महिला पोलीस अधिकाऱ्याचा दणका. यावल दि.७ येथील डॉ.जाकिर हुसेन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता १० वी परीक्षा केंद्र आहे या परीक्षा केंद्रात आज दि. ७ रोजी फैजपूर उपविभाग आयपीएस अधिकारी तथा सहाय्यक महिला पोलीस अधीक्षक अन्नपूर्णासिंह यांना परीक्षा केंद्रात कॉपी सुरू असल्याचा प्रकार आढळून आल्याने त्यांनी शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांना पुढील कार्यवाही बाबत सूचना दिल्याने धनके यांनी यावल पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून गुन्हा दाखल झाला.आयपीएस महिला पोलीस अधिकाऱ्याच्या या कायदेशीर दणक्यामुळे शिक्षण क्षेत्रात,राजकारणासह लोकप्रतिनिधीमध्ये मोठी खळबळ उडाली. प्रभारी गटशिक्षण अधिकारी विश्वनाथ धनके यांनी यावल पोस्टला फिर्याद दिली की यावल तालुक्यातील सर्व शाळा,ज्युनियर कॉलेज यांचे कामकाजावर नियंत्रण माझे दैनंदिन कर्तव्य आहे. सध्या माध्यमीक विद्यालय १० वी वर्गाची मुख्य वार्षीक परीक्षा सूरू आहे. सदर परीक्षा केंद्रावर विद्यार्थी परीक्षेच्या दरम्यान पेपर सोडवितांना विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारे गैरप्रकारांचा अवलंब करू नये ( कॉपी वगैरे ) याकरीत...
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा