YAVAL AMIR PATEL REPORT
भारताच्या 75व्या स्वातंत्र्य अमृत महोत्सव
वर्षानिमित्त कोरपावली ग्राम तर्फे माजी .सरपंच जलील सत्तार पटेल यांनी तलाठी कार्यालय येथे भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट दिली तसेच धुळे जिल्ह्यातील चिंचवार गावाचे सुपुत्र आणि कोरपावली गावाचे जावाई शहीद मेजर अब्दुल गणी पटेल यांच्या प्रतिमेचे अनावरण ग्राम कोरपावली येथे सरपंच विलास अडकमोल ,उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल , तलाठी मुकेश तायडे ,पो.पा सलीम तडवी समाजसेवक नारायण अडकमोल, मुक्तार पटेल, माजी सरपंच जलीलभाई पटेल,माजी सरपंच कविताताई कोळंबे,ग्राम सदस्य दीपक नेहेते, सत्तार तडवी, आरिफ तडवी, ग्राम सदस्या हुरमत तडवी,हफशान तडवी,भारती नेहेते, सपना जावळे, कयूम पटेल, ग्राम कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी, समीर तडवी सह गावातील नागरिक उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा