कोरपावली येथे. 15 वित्त आयोगाच्या निधीतून देयके संशयदस्पद -- चौकशीची मागणी -जिल्हा रिपोटर- अमीर पटेल

कोरपावली - येथील  ग्राम पंचायतीचा मनमानी व नियंबाह्य  संशयदस्पद कारभार सुरू असून ही देयके चौकशी होईप्रेंत थांबवावी अशी प्रकारची लेखी2 तक्रार यावल गटविकास अधिकारी यांच्या कडे काही सद्सयनकडून करण्यात आली आहे, अधीक वृत्त असे की, कोरपावली येथील ग्राम पंचायतीची मुदत सम्पली होती, अश्या ग्राम पंचायतींच्या निवडणुका कोरोनामुळे उशिरा घेण्यात आल्या ,म्हणून अनेक ग्रामपंचायतींमध्ये 14 व 15 व्य  वित्त आयोगाच्या निधी उपलब्ध असतांना त्याचा दूरोपयोग करून  नियोजन नसतांना झालेल्या कामांचे अमाप देयके  सरपंच व ग्रामसेवक यांनी ठरविल्याने काही सदस्यना  विश्वासात न घेता संशयास्पद ऋत हाती आले आहे,असाच प्रकार कोरपावली ग्राम पंचायत मध्ये संशयास्पद  ददिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,26/7 /2021  रोजी सरपंच यांच्या अध्यक्षतेखाली मासिक मिटिंग घेण्यात आली, सदर1 अजिंथ्यवरील विषय क्रमांक 5 , 15 वित्त आयोगाचे देयके अदा करण्या संदर्भात व कमान संदर्भ  कोणत्याही प्रकारची चर्चा आम्ही दहा सदस्य उपस्तीत असतांना आम्हाला काहीच न सांगता  अचानक 26( 7)2021 च्या मीटिंगमध्ये ग्रामसेवक यांनी  आम्हा सद्सयनकडून  सदरील देयके मंजुरी मागणीचा प्रेयत्न केला,  तरी सदरील विषयाला 9 सद्स्यनी हरकत घेऊन विरोध नोंदविण्याचे मत मांडले असून  सदर विषय नुसार झालेला खर्च हा ।अवैद्य असून बोगस असल्याचा आरोप करण्यात आला1,सरपंच व ग्रामसेवक  यांनी आपल्या अधिकाराचा दूरोपयोग केल्याने  ही  देयजे पूर्णपणे वेकायदेशीर पणे असल्याचे पत्रकात म्हटले आहे देयके प्रमाणे कामांची वस्तुस्थिती नाही, तरी ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम 39 ( 1 ( प्रमाणे गुन्हा केलेला असून  आजही आम्ही नऊ सदस्य  26,7,2021, ला नोंदविलेल्या विरोधावर ठाम भूमिका घेतली असून चौकशी जाण्यास तयार आहे, तरी समबंधीत गटविकास अधिकारी यांच्या कडून सखोल चौकशी करून दोषींवर योग्य  कारवाई खरोखर होईलका का यांकडे ग्रान1 प स यांचे लक्ष वेधून आहे,सदस्य सौ हुरमत सिकंदर तडवी, सौ, अफशान सिकंदर तडवी, सत्तार समशेर तडवी, आफ्रोज अनवर पटेल, कविता तुळशीराम कोळबे ,दीपक चुडामन नेहेते,सौ भारती दीपक नेहेते, आरिफ तडवी, सपना नरेंद्र जावळे  सदरील चौकशी निवेदन यांच्या सही निशी देण्यात आले आहे,

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?