भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी हेमराज फेगडे यांची निवड
भाजपा ओबीसी सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी हेमराज फेगडे यांची निवड .
फेगडे यांच्या भारतीय जनता पार्टीच्चा ओबीसी सेलच्चा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली .
यावल शहरातील धनश्री चित्र मंदिरात पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्चा वाढदिवसा निमित्त आयोजित बुथ कार्यकर्ता मेळाव्यात माजी मंत्री जलसंपदा तथा आमदार गिरीष महाजन , आमदार राजुमामा भोळे यांच्या उपस्थित ही निवड करण्यात आली या प्रसंगी खासदार रक्षाताई चडसे यांची प्रमुख उपस्थिति होती .
त्याच्या नियुक्तिमुळे जिल्हाभरातून अभिनंदन करण्यात येत आहे .
याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार गिरिष महाजन खासदार रक्षाताई खडसे जिल्हा अध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे , आमदार संजय सावकारे , जिल्हा परिषद अध्यक्षा रंजनाताई पाटील , जिल्हा परिषददचे आरोग्य व शिक्षण समितीचे सभापती रविद्र पाटील , हिरालाल चौधरी , भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश फेगडे , शहरा अध्यक्ष डॉ. निलेश गडे , कृषि भुषण नारायण चौधरी , नगरसेवक डॉ. कुदन फेगडे , कृषि उत्पन्न बाजार समितिचे संचालक राकेश फेगडे , याच्चासह सर्व समाज बाधव व मान्यवरानी आणि पद अधिकाऱ्यानी हेमराज फेगडे यांचे स्वागत करून अभिनंदन केले
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा