जिल्हा परिषदपंचायत समिती असोसिएशनच्या तालुका अध्यक्षपदी शेखर पाटील
जिल्हा परिषद पंचायत समिती असोसिएशनच्या जिल्हास्तरीय बैठक नुकतीच जिल्हा परिषदेच्चा श्री. छत्रपती शाहू महाराज सभागृहात संस्थापक अध्यक्ष कैलास गोरे पाटील यांच्या अध्यक्षेखाली घेण्यात आली होती .
या बैठकित असोसिएशनच्चा यावल तालुका अध्यक्षपदी शेखर पाटील यांची निवड जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सोनवणे यानी केली ,
या बैठकिला महाराष्ट्र महिला अध्यक्ष डाॅ. निलम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती ,
जिल्हा कार्यकारणित प्रमुख सल्लागार म्हणून जि.प अध्यक्ष ना. रंजना प्रल्हाद पाटील यांचेसह शिवसेना गटनेते तथा जिल्हा परिषद सदस्य नानाभाऊ महाजन इतर जिल्हा परिषय सदस्यांत पवन सोनवणे , सुरेखा पाटील , हिंमत पाटील , पल्लवी सावकारे , नंदा सपकाळे , कैलास सरोदे , अनिता गवळे , गजेद्र सोनवणे , प्रभाकर सोनवणे ( मोहाडी ) , सरोजनी गरुड , माधुरी उत्तरदे , प्रमिला पाटील , दिलीप पाटील , अनिल देशमुख , समाज कल्याण सभापती जयपाल बोदडे मा. जिल्हा परिषद सदस्य आर . जी . नाना पाटील व जि .प. पं.स. सदस्यांत प्रतिभा बोरोले रावेर , प्रविण पाटील अमळनेर , अशोक पाटील पारोळा , अनिल महाजन एरंडोल , अमर पाटील जामनेर , सुभाष पाटील पाचोरा , रामकृष्ण पाटील भडगाव , शिवाजी सोनवणे चाळीसगाव , यांची उपस्थिती होती .
यादरम्यान शेखर पाटील यांची यावल तालुका अध्यक्षपदी निवड झाले बद्दल त्यांचे असोसिएशनचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर अप्पा सोनवणे , कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नितिन चौधरी , काँग्रेस कमेटीचे शहराध्यक्ष कदिर खान , नईम शेख , काँग्रेस प्रदेश प्रतिनिधि उमेश जावळे , विक्की पाटील , कोरपावली सरपंच विलास अडकमोल , उपसरपंच हमिदाबी पटेल , सेवा फाऊडेशनचे जिल्हा अध्यक्ष जलील पटेल , धिरज कुरकुरे , उमेश पाटील , अभ्य आदिंनी त्यांचे शुभेच्छा देवून अभिनंदन केले .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा