विधी सेवा समिती तर्फे कायदे विषयक शिबिर जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला

जिल्हा रिपोटर :- अमीर पटेल
कोरपावली ता यावल येथे आज दि 17/09/2021 रोजी मा उच्च न्यायालय यांचे आदेशानुसार यावल ता विधी सेवा समिती तर्फे कायदे विषयक शिबिर जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला 
या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड एस आर लोंढे 
उद्घाटक ऍड  रियाज पटेल प्रमुख पाहुणे --मा सरपंच विलास अडकमोल ,            मा .ऍड श्री देवेंद्र आ र बाविस्कर, मा श्री हेमंत फेगडे plv , मा श्री डॉ निलेश पाटील 
ग वि अधिकारी सो आणि ग्रामपंचायत सदस्य  सत्तार तडवी , आरिफ तडवी , दिपक नेहेते , आफ्रोज पटेल सिकंदर तडवी, नरेंद्र जावळे, तुळशिराम कोळंबे, मुख्तार पटेल आणि ग्रामस्थ उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?