जि. प . सदस्या अरुणाताई पाटील यांच्या निधितून नायगावात बाक वितरण
नायगाव येथे जिल्हा परिषद सदस्या अरुणाताई पाटील , यांच्या निधितून सार्वजनिक ठिकानी 9 बाकांचे वितरण करण्यात आले.
नायगाव येथे ग्रामपंचायत व इन्सानियत 786 ग्रुप यांच्या पदधिकारी यांच्या माध्यमातून सतत पाठपुरावा जि.प. सदस्या अरुणाताई रामदास पाटील यांच्चा कडे केला होता .
यानुसार मार्गदर्शक आर.जी. पाटील (नाना) यांच्चा सौजन्याने जि. प . सदस्या अरुणाताई पाटील यांच्या निधितून कब्रिस्थान व दर्गा परिसर व सर्वजनिक ठिकानी एकून नऊ बाक बैठकिस उपलब्ध करून देण्यात आली आहेत .
दरम्यान इन्सानियत 786 गृप व ग्रामपंचायत नायगाव यांचे परिसरातील ग्रामस्थ आणि गावातील जेष्ठ नागरिकांचा वतीने या सामाजिक उपक्रमासाठी विशेष कौतुक होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा