यावल येथील तरुणाचा डेंग्युमळे मृत्युं

जिल्हा रिपोटर -अमीर पटेल
गणपती नगरातील एका अदिवासी तरुणाचा डेंग्युच्चा आजारामुळे मृत्यु झाल्याची माहिती समोर आली आहे , दरम्यान या घटनेनंतर यावल परिसरात भितिचे वातावरण पसरले आहे या संदर्भात मिळालेली माहिती अशी की यावल शहरातील विस्तारित क्षेत्रातील वसाहतील गणपती नगर मधे राहणारा उच्च शिक्षित अदिवासी तरुण सादिक गणी तडवी , [वय 23] वर्षे या तरुणास 9 सप्टेंबर दिवताप व वांत्या झाल्याने त्यास उपचारादाखलकेले असता निदानास त्यास डेग्युं झाल्याची पुष्टी मिळाली व दिनांक 11 सप्टेंबर रोजी भुसावळ येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान हुदैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली या डेग्युंमुळे मरण पावलेल्या रुग्णावर सायंकाळी अत्यंत शोकाकूळ वातावरण अत्यंत संस्कार ( दफन विधि) करण्यात आली

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?