पारस फाटा ते कोळसा गेट पर्यंत चे रोड चे काम होत नसल्याने नागरिकांना करावा लागत आहे नाहक त्रास सहन
बालापुर तालुका पत्रकार अमोल ढोके
patel 82 news कोळासा व मांडोली येथील गावकऱ्यांनी पारस फाटा ते कोळासा गेटपर्यंत या रोडचे काम महानिर्मितीने लवकरात लवकर करावे यासाठी अनेक वेळा निवेदने दिली रास्ता रोको केला,शेवटी आमरण उपोषण सुध्दा केले परंतु महार्निर्मितीने प्रत्येक वेळी वेळ काढू पण करून तात्पुरते आश्वासन दिले आणि आमची समजुत काढली परंतु आता आम्ही सदर रोडचे काम संथ गतीने थातुरमातुर पणे काम सुरू असल्याचा दिखावा करत आहे सदर रोडचे काम जलदगती तात्काळ सुरू न केल्यास आम्ही यांनतर कोणतेही निवेदन किंवा पुर्व सुचना न देता संबंधीत अधिकाऱ्यांना जोडो मारो आंदोलन करणार आहो याचे होणारे सर्व परिणामास महार्निर्मिती जबाबदार राहील
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा