यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार
यावल प्रतिनिधि अमीर पटेल जळगावचे पोलिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या आदेशाने रावेरचे पोलिस निरिक्षक यांची नुक्तीच बदली करण्यात आले आहे दहिगाव येथे महापुरुषाचे पोस्टर विटंबना प्रकरणी तत्कालीन पोलिस निरिक्षक राकेश मानगावकर यांची बदली करण्यात आले होते . कायदा सुव्यवस्थेला प्राधान्य देणार यावल पोलिस स्थानकात पद रिक्त होते. आता त्याच्या जागेवर नविन रूजू झालेले पोलिस निरिक्षक प्रादिप ठाकूर यांनी पदभार स्विकारला आहे .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा