बीड प्रतिनिधि- मुदस्सिर बागवान-रेवकी गावात युवकाचा दुर्दवी मृत्यु
ता गेवराई) असे त्या युवकाचे नाव असून, सध्या
पितृपंधरवाडा असल्याने शेजारील बंडु राऊत
यांच्याकडे गोकुळ दहिफळे हा शनिवारी सायंकाळी
जेवणासाठी जात असताना शेतातून गेलेल्या वीज
पोलवरुन घरात वीज जोडणी घेतलेले वायर खाली
आल्याने हातात घेताच गोकुळ यास वीजेचा जबर
धक्का बसला असल्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
वीजेचा धक्का बसल्याची माहीती त्याच्या कुटुंबीयाना
मिळताच तात्काळ उपचारास गेवराई उपजिल्हा
रुग्णालयात नेत असतानाच वाटेतच गोकुळ दहिफळे
याचा मृत्यू झाला. दरम्यान, गोकुळ याच्या झालेल्या
दुर्दैवी मृत्यूबाबत रेवकी गावात हळहळ व्यक्त होत
आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा