एसटी कर्मचाऱ्यांचा संपाला आज बारा दिवस प्रवाशांना व्यवस्था देण्याकडे काना डोळा

येथील एसटी महामंडळाचे  कर्मचाऱ्यांचा आपल्या विविध प्रलंबीत मागण्यासाठी मागील बारा दिवसापासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. या संपात सहभागी असलेल्या आगारातील ८ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याचे वृत्त हाती आली आहे . तर यावल आगारातून प्रवाशांसाठी पर्यायी वाहतूक उपलब्ध करून देण्यात आलेले नाही .

   यासंदर्भात वृत्त असे की शनिवार दि. ६ नोव्हेंबर पासून राज्यातील एसटी महामंडळ्यांच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यासाठी बेमुदत संप पुकारला आहे या राज्यव्यापी बेमुदत संपात पुर्ण महाराष्ट्र राज्यातील विविध एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी सहभाग घेतला आहे.
पुकारण्यात आलेल्या संपामुळे महामंडळचा लाखो रुपयांचा महसुल बुडत आहे पण यासंपामुळे प्रवासांचे हाल होतांना दिसत येत आहे प्रवासांची गैरसोय टाळण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन विभाग काढलेल्या पयोयी व्यवस्था लावण्यासाठी खाजगी वाहतुक  पर्याय म्हणून पाचारणा करावी अशा आशयाच्या पत्राला मात्र यावल एसटी संपर्क प्रमुख आगारातून कुठलाही पर्याय व्यवस्था झाली नसल्याचे दिसत आहे .
या बेमुदत संपामुळे यावलच्चा एसटी आगारातून तीनशेच्चा वर कर्मचारी सहभागी झाले आहेत .
एसटी कर्मचाऱ्यांना इतर महाराष्ट्र राज्य शासन प्रमाणे शासन विनिकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी हा संप संपुष्ठात येइल असा विश्वास उपस्थित संपकरी कर्मचाऱ्याकडून व्यक्त करण्यात येत आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्रभाग क्रमांक एक नायगांव परिसर से बड़ी खबर

महेलखेडीच्या उपसरपंच पदी काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते अशोक तायडे यांची बिनविरोध निवड