कोरपावली येथे निवडणूक आयोगाचे ग्रामसभेचे आयोजन

भारतीय निवडणूक आयोगाने आदेशीत केल्याप्रमाणे ग्राप कोरपावली ता. यावल. जि. जळगाव येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते त्यात प्रामुख्याने ग्रामसभे मध्ये मतदार यादी वाचन,नवीन मतदार नोंदणी आणि त्यासाठी आवशक्य कागदपत्रे या बद्दलची माहिती देण्यात आली तसेच मृत्य वेक्तींचे नाव कमी करणे आपले नाव मतदार यादीत तपासून खात्री करून घेणे बद्दल सुद्धा माहिती BLO दिलीप पाटील सर यांनी दिली तसेच तलाठी मुकेश तायडे यांनी सचिव म्हणून काम पाहिले यावेळी विशेष ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच विलास अडकमोल होते यावेळी प्रामुख्याने उपसरपंच हमीदाबी पिरण पटेल,माजी सरपंच जलील पटेल,सभेचे सचिव तलाठी मुकेश तायडे,समाजसेवक मुक्तार पटेल, BLO दिलीप पाटील सर, भिरुड सर,ग्राप सदस्य दीपक नेहेते,अफरोज पटेल, आरिफ तडवी,ग्राप सदस्या भारती नेहेते,कविता कोलंबे,सपना जावळे, महसुल कर्मचारी कय्युम पटेल बबलू महाजन,ग्राप कर्मचारी किसन तायडे, सलीम तडवी,ग्रामस्थ आकाश अडकमोल,रईस पटेल,गफ्फार तडवी उपस्थित होते

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

यावल पोलिस स्थानकात नविन पोलिस निरिक्षक प्रदिप ठाकूर यांनी स्विकारला पदभार

यावल येथील डॉ.जाकीर हुसेन विद्यालयात परीक्षे दरम्यान गैरप्रकार झाल्याची तक्रार शिक्षणाधिकाऱ्यांने दिल्याने गुन्हा दाखल.

यावल नगर परिषदेचे भोंगळ कारभार ?